व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबलच्या शिकवणी

जीवनातल्या बऱ्‍याच गुंतागुंतीच्या प्रश्‍नांबद्दल बायबलमध्ये सगळ्यात चांगला सल्ला दिला आहे. आणि कित्येक शतकांपासून या सल्ल्याचा लोकांना फायदा होत आहे. या भागात तुम्हाला समजेल की आपण बायबलवर भरवसा का ठेवू शकतो, त्यातून फायदा कसा मिळवू शकतो आणि त्यातला सल्ला आजच्या काळासाठी खरंच उपयोगी आहे असं आपण का म्हणू शकतो.—२ तीमथ्य ३:१६, १७.

 

निवडक

बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं

प्राणी मेल्यानंतर स्वर्गात जातात का?

पाळीव प्राणी किंवा कुत्रा स्वर्गात जाऊ शकतो असं बायबलमध्ये कुठेच सांगण्यात आलेलं नाही.

बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं

प्राणी मेल्यानंतर स्वर्गात जातात का?

पाळीव प्राणी किंवा कुत्रा स्वर्गात जाऊ शकतो असं बायबलमध्ये कुठेच सांगण्यात आलेलं नाही.

यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करा

बायबलवर चर्चा करून पाहा

समोरासमोर किंवा ऑनलाईन चर्चेतून मोफत बायबल अभ्यास करा.

भेटण्यासाठी विनंती करा

बायबलच्या एखाद्या प्रश्‍नावर चर्चा करा किंवा यहोवाच्या साक्षीदारांबद्दल जास्त जाणून घ्या.

बायबल चांगल्या प्रकारे समजण्यासाठी साधनं

बायबल अभ्यास आणखी मजेशीर करण्यासाठी वेगवेगळी साधनं.

बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्यांमुळे तुम्हाला मदत मिळू शकते

शांती आणि आनंद

बऱ्‍याच लोकांना बायबलमुळे दररोजच्या ताणतणावांचा सामना करायला, शारीरिक आणि मानसिक दुःख कमी करायला आणि जीवनाचा खरा अर्थ समजून त्याचा पुरेपूर आनंद घ्यायला खूप मदत झाली आहे.

देवावर विश्‍वास

विश्‍वासामुळे आपण आज खंबीर राहू शकतो आणि आपल्याला भविष्यासाठीही आशा मिळते.

वैवाहिक जीवन आणि कुटुंब

पती-पत्नीला आणि कुटुंबातल्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण बायबलमधले सल्ले पाळल्यामुळे कुटुंबातली नाती आणखी घट्ट करण्यासाठी आणि कुटुंबात आनंदी वातावरण तयार करण्यासाठी मदत मिळते.

तरुण आणि किशोरवयात असलेल्यांसाठी मदत

आव्हानं आणि समस्या असतानाही किशोरवयात असलेले आणि तरुण बायबलमधल्या सल्ल्यांमुळे यशस्वी कसे होऊ शकतात, ते जाणून घ्या.

चिमुकल्यांना शिकवा

बायबलवर आधारित या मजेशीर प्रोजेक्टस्‌चा वापर करून तुमच्या मुलांना देवाबद्दल आणि त्याच्या नैतिक मुल्यांबद्दल शिकवा.

बायबल काय सांगतं?

बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं

देव, येशू, प्रार्थना, कुटुंब, दुःख आणि अशा बऱ्‍याच विषयांबद्दल असलेल्या प्रश्‍नांची उत्तरं बायबलमधून जाणून घ्या.

इतिहास आणि बायबल

बायबल आपल्यापर्यंत कसं पोचलं हे जाणून घ्या. ऐतिहासिक दृष्टीने ते किती अचूक आणि भरवशालायक आहे याचे पुरावे तपासून पाहा.

विज्ञान आणि बायबल

बायबल आणि विज्ञानाचा मेळ बसतो का? बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी आणि शास्त्रज्ञांनी लावलेले शोध यांची तुलना केल्यावर हे स्पष्ट होतं.