यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्‍न

यहोवाचे साक्षीदार येशूला मानतात का?

खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी येशूवर विश्‍वास का ठेवला पाहिजे हे जाणून घ्या.

यहोवाचे साक्षीदार येशूला मानतात का?

खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी येशूवर विश्‍वास का ठेवला पाहिजे हे जाणून घ्या.

तुम्ही दुसऱ्‍या धर्माच्या लोकांना जाऊन प्रचार का करता?

कोणती गोष्ट आम्हाला दुसऱ्‍या धर्माच्या लोकांना जाऊन प्रचार करण्याची प्रेरणा देते?

यहोवाचे साक्षीदार येशूला मानतात का?

खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी येशूवर विश्‍वास का ठेवला पाहिजे हे जाणून घ्या.

आपलाच धर्म खरा आहे असे यहोवाचे साक्षीदार मानतात का?

सगळेच मार्ग एकाच देवाकडे जातात असे येशूने शिकवले का?

यहोवाचे साक्षीदार इतर धर्मांचा आदर करतात का?

खरे ख्रिस्ती इतर धर्मांचा आदर करणारे म्हणून का ओळखले जातात ते जाणून घ्या.

यहोवाचे साक्षीदार रक्‍तसंक्रमण का स्वीकारत नाहीत?

यहोवाच्या साक्षीदारांबद्दल आणि रक्‍तसंक्रमणाबद्दल बऱ्‍याच गैरसमजुती आहेत. आमच्या विश्‍वासाबद्दलचे सत्य जाणून घ्या.

यहोवाचे साक्षीदार निर्मितीवाद मानतात का?

निर्मितीवादातील काही शिकवणी बायबलच्या शिकवणींच्या विरोधात आहेत, हे तुम्हाला माहीत होते का?

यहोवाचे साक्षीदार जुना करार मानतात का?

बायबलचे काही भाग जुने आहेत का? हिब्रू शास्त्रवचनांतील ऐतिहासिक अहवाल आणि व्यावहारिक सल्ला यांतून ख्रिश्‍चन कसा लाभ मिळवू शकतात ते जाणून घ्या.

तुम्ही उपासनेत क्रॉसचा उपयोग का करत नाही?

आम्ही ख्रिश्‍चन असलो तरी उपासनेत क्रॉसचा उपयोग करत नाही. का नाही?

तुम्ही यहोवाचे साक्षीदार हेच नाव का वापरता?

आम्हाला हे नाव कसे मिळाले ते जाणून घ्या.

यहोवाच्या साक्षीदारांचा संस्थापक कोण होता?

चार्ल्स टेझ रस्सल यांनी कोणत्याही नवीन धर्माची स्थापना केली नाही असे का म्हणता येईल हे जाणून घ्या.

यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यासाठी पैसा कुठून मिळतो?

दान गोळा करण्यासाठी बऱ्‍याच चर्चमध्ये ज्या पद्धती वापरल्या जातात, त्या आम्ही वापरत नाही.

यहोवाच्या साक्षीदारांमध्ये दशमांश देतात का?

एक ठराविक रक्कम अनुदान म्हणून दिली पाहिजे, अशी अपेक्षा यहोवाच्या साक्षीदारांमध्ये केली जाते का?

यहोवाच्या साक्षीदारांमध्ये पगारी पाळक आहेत का?

यहोवाच्या साक्षीदारांमध्ये पाळक आणि सामान्य लोक असे वर्गीकरण केले जाते का? नियुक्‍त केलेले सेवक म्हणून कोण सेवा करतात?

यहोवाच्या साक्षीदारांमध्ये स्त्रिया प्रचाराचे काम करतात का?

यहोवाचे साक्षीदार जगभरात करत असलेल्या प्रचाराच्या कामात स्त्रियांची काय भूमिका आहे?

यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांचे आयोजन कसे केले जाते?

या व्यवस्थेद्वारे आम्हाला बायबल आधारित मार्गदर्शन आणि सल्ला कसा पुरवला जातो ते जाणून घ्या.

यहोवाच्या साक्षीदारांचं नियमन मंडळ कसं काम करतं?

नियमन मंडळाचे सदस्य यहोवाच्या साक्षीदारांच्या संघटनेचे पुढारी आहेत का?

यहोवाचे साक्षीदार घरोघरी का जातात?

येशूने आपल्या सुरुवातीच्या शिष्यांना काय करायला सांगितले ते जाणून घ्या.

तारण व्हावे म्हणून यहोवाचे साक्षीदार घरोघरचे प्रचारकार्य करता का?

तारण याविषयी आमचा विश्‍वास काय आहे आणि ते कसे मिळते हे जाणून घ्या.

तुम्ही दुसऱ्‍या धर्माच्या लोकांना जाऊन प्रचार का करता?

कोणती गोष्ट आम्हाला दुसऱ्‍या धर्माच्या लोकांना जाऊन प्रचार करण्याची प्रेरणा देते?

यहोवाच्या साक्षीदारांसोबत केला जाणारा बायबल अभ्यास कसा असतो?

यहोवाच्या साक्षीदारांसोबत चर्चेतून होणाऱ्‍या मोफत बायबल अभ्यासात तुम्ही बायबलचं कुठलंही भाषांतर वापरू शकता. तुम्ही तुमच्या पूर्ण परिवाराला किंवा मित्रांनासुद्धा तुमच्यासोबत अभ्यासासाठी बसायला सांगू शकता.

यहोवाच्या साक्षीदारांमध्ये स्त्रिया प्रचाराचे काम करतात का?

यहोवाचे साक्षीदार जगभरात करत असलेल्या प्रचाराच्या कामात स्त्रियांची काय भूमिका आहे?

यहोवाचे साक्षीदार त्यांच्या सभास्थानाला “राज्य सभागृह” का म्हणता?

“यहोवाच्या साक्षीदारांचे राज्य सभागृह” या वाक्यांशाची सुरुवात कशी झाली व आम्ही त्याचा वापर का करतो ते जाणून घ्या.

तुम्ही उपासनेत क्रॉसचा उपयोग का करत नाही?

आम्ही ख्रिश्‍चन असलो तरी उपासनेत क्रॉसचा उपयोग करत नाही. का नाही?

यहोवाचे साक्षीदार प्रभुभोजनाचा विधी चर्चपेक्षा वेगळ्या पद्धतीने का पाळतात?

याला प्रभुभोजन किंवा स्मारकविधी म्हटलं जातं. यहोवाच्या साक्षीदारांसाठी हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. या विधीबद्दल बायबल काय म्हणतं हे पाहा.

यहोवाच्या साक्षीदारांचं स्वतःचं बायबल आहे का?

बायबलच्या वेगवेगळ्या भाषांतरांचा उपयोग केल्याने तुम्हाला बायबलचा आणखी चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल. तुमच्या अभ्यासात तुम्ही पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर या भाषांतराचा उपयोग का करावा याची खास तीन कारणं आहेत.

यहोवाचे साक्षीदार जुना करार मानतात का?

बायबलचे काही भाग जुने आहेत का? हिब्रू शास्त्रवचनांतील ऐतिहासिक अहवाल आणि व्यावहारिक सल्ला यांतून ख्रिश्‍चन कसा लाभ मिळवू शकतात ते जाणून घ्या.

यहोवाचे साक्षीदार इतरांच्या भावनांचा आदर करतात, पण तरी ते राष्ट्रीय सणांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये भाग का घेत नाहीत?

ते एखादा सामाजिक किंवा राजकीय मुद्दा मांडण्याचा, किंवा त्याची बाजू घेण्याचा प्रयत्न करत आहेत का?

यहोवाचे साक्षीदार सैन्यात भरती का होत नाहीत?

यहोवाचे साक्षीदार सैन्यात भरती होत नाहीत हे सर्वज्ञात आहे. आम्ही ही भूमिका का घेतली आहे त्याबद्दल अधिक जाणून घ्या.

यहोवाचे साक्षीदार विपत्कालीन साहाय्य देतात का?

आम्ही आमच्या बांधवांना व इतरांना विपत्कालीन व्यावहारिक साहाय्य कसे पुरवतो ते जाणून घ्या.

यहोवाचे साक्षीदार वैद्यकीय उपचार घेतात का?

यहोवाचे साक्षीदार सर्व वैद्यकीय उपचार नाकारतात असे काही लोकांचे म्हणणे आहे. हे खरे आहे का?

यहोवाचे साक्षीदार रक्‍तसंक्रमण का स्वीकारत नाहीत?

यहोवाच्या साक्षीदारांबद्दल आणि रक्‍तसंक्रमणाबद्दल बऱ्‍याच गैरसमजुती आहेत. आमच्या विश्‍वासाबद्दलचे सत्य जाणून घ्या.

यहोवाचे साक्षीदार कुटुंबात फूट पाडतात की त्यांना जवळ आणतात?

यहोवाच्या साक्षीदारांवर असा आरोप लावला जातो की ते कुटुंबात फूट पाडतात. पण हे खरंय का?

यहोवाचे साक्षीदार विशिष्ट चित्रपट, पुस्तके किंवा गीते यांवर बंदी घालतात का?

मनोरंजनाची निवड करताना एका ख्रिस्ती व्यक्‍तीने कोणत्या मूलभूत तत्त्वांचा विचार केला पाहिजे?

यहोवाचे साक्षीदार नाताळ साजरा का करत नाहीत?

नाताळ सणाची सुरुवात मूर्तिपूजेच्या प्रथेतून झाली आहे हे माहीत असूनही बहुतेक लोक तो साजरा करतात. यहोवाचे साक्षीदार का साजरा करत नाहीत ते जाणून घ्या.

यहोवाचे साक्षीदार ईस्टर का साजरा करत नाहीत?

ईस्टर ख्रिस्ती लोकांचा सण आहे असे बहुतेक लोकांचे मानणे आहे पण यहोवाचे साक्षीदार तो का साजरा करत नाहीत?

यहोवाचे साक्षीदार वाढदिवस का करत नाहीत?

वाढदिवसाचे समारंभ देवाला का आवडत नाहीत याची चार कारणं जाणून घ्या.

यहोवाचे साक्षीदार प्रभुभोजनाचा विधी चर्चपेक्षा वेगळ्या पद्धतीने का पाळतात?

याला प्रभुभोजन किंवा स्मारकविधी म्हटलं जातं. यहोवाच्या साक्षीदारांसाठी हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. या विधीबद्दल बायबल काय म्हणतं हे पाहा.

यहोवाचे साक्षीदार ख्रिस्ती आहेत का?

स्वतःला ख्रिस्ती म्हणवणाऱ्‍या इतर धार्मिक गटांपेक्षा आम्ही वेगळे कसे आहेत हे जाणून घ्या.

यहोवाचे साक्षीदार प्रोटेस्टंट आहेत का?

दोन कारणांमुळे यहोवाचे साक्षीदार, कॅथलिक नसलेल्या पण ख्रिस्ती असण्याचा दावा करणाऱ्‍या इतर पंथांपेक्षा वेगळे आहेत.

यहोवाचे साक्षीदार अमेरिकेतील पंथ आहेत का?

या आंतरराष्ट्रीय संघटनेबाबत चार मुद्दे विचारात घ्या.

यहोवाचे साक्षीदार हा एक पंथ आहे का?

पंथ या शब्दाबद्दलच्या दोन गैरसमजुती आणि यहोवाच्या साक्षीदारांबद्दलची खरी समज काय आहे ते पाहा.

यहोवाचे साक्षीदार अशा लोकांसोबत आपला संबंध तोडतात का ज्यांनी त्यांच्यासोबत उपासना करायचे सोडून दिले आहे?

कधीकधी एखाद्या व्यक्‍तीला बहिष्कृत करणे गरजेचे असते आणि यामुळे त्या व्यक्‍तीला मंडळीत परत येण्यास मदत मिळू शकते.