टेहळणी बुरूज क्र. ३ २०१९ | यालाच आयुष्य म्हणतात का?
हा एक मूलभूत प्रश्न आहे आणि एक व्यक्तीचं याविषयी जे मत आहे त्याचा परिणाम तिच्या संपूर्ण आयुष्यावर होतो.
मृत्यू एक कटू सत्य
एखाद्याने कितीही प्रयत्न केले तरी म्हातारपण आणि मरण हे कोणालाच चुकलेलं नाही. यालाच आयुष्य म्हणतात का?
आयुष्य वाढण्याचा शोध
सजीव गोष्टी आणि आनुवंशिकशास्त्र या विषयांवर संशोधन करणारे अनेक वैज्ञानिक, माणूस म्हातारा का होतो या रहस्याचा शोध लावण्याचा प्रयत्न करत आहे. या संशोधनाचा काय परिणाम झाला आहे?
सर्वकाळ जगण्यासाठी आपली रचना करण्यात आली आहे का?
आज असं कोण आहे ज्याला आनंदी आणि दीर्घायुष्य जगण्याची इच्छा नाही?
आपण का म्हातारे होतो आणि मरतो?
मानवांनी म्हातारं व्हावं आणि मरून जावं असा देवाचा उद्देश नव्हता. देवाने आपले पहिल्या आईवडील, आदाम-हव्वा यांना एक परिपूर्ण मन आणि शरीर दिलं होतं; ते आजही जिवंत राहिले असते.
मृत्यू या शत्रूवर कसा विजय मिळवला जाईल?
मृत्यू या शत्रूपासून मानवांची सुटका करण्यासाठी देवाने खंडणीची प्रेमळ तरतूद केली.
सध्याच्या जीवनापेक्षा आणखी चांगलं जीवन कसं मिळवता येईल?
देवावर प्रेम असणाऱ्या लोकांना एक चांगलं जीवन मिळण्यासाठी देव एक “रस्ता” तयार करत आहे. ते जीवन मिळवण्यासाठी आपल्याला त्या रस्त्यावर चालण्याचा निर्णय घ्यावा लागेल.
आपण आजही आनंदी राहू शकतो का?
बायबलमधलं मार्गदर्शन तुम्हाला समाधानी राहण्यासाठी, वैवाहिक नातं मजबूत करण्यासाठी आणि आजारपणाचा धीराने सामना करण्यासाठी कशी मदत करू शकतं?
मरण पावलेल्यांसाठी कोणती आशा आहे?
बायबलया प्रश्नांची उत्तरं देतं.