टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जुलै २०१७

या अंकात २८ ऑगस्ट ते २४ सप्टेंबर २०१७ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेनं पुढे आले-टर्की या देशात

२०१४ साली टर्की या देशात एक खास प्रचार मोहीम राबवण्यात आली. या मोहीमेचा उद्देश काय होता? आणि याचे काय परिणाम पाहायला मिळाले?

खरं धन मिळवण्याचा प्रयत्न करा!

देवासोबतची मैत्री आणखी मजबूत करण्यासाठी आपण आपल्या भौतिक गोष्टींचा उपयोग कसा करू शकतो?

शोक करणाऱ्यांसोबत शोक करा

प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे दुःखात असलेल्या व्यक्तीला सांत्वन कसं मिळू शकतं? तिचं सांत्वन करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

आपण यहोवाची स्तुती का केली पाहिजे?

निर्माणकर्त्याचे आभार मानण्याची आणि त्याची स्तुती करण्याची कोणती कारणं आपल्याजवळ आहेत याची स्तोत्र १४७ आपल्याला आठवण करून देतं.

“तुझ्या सर्व योजना तो पूर्ण करो”

जीवनात पुढे काय करायचं हे तरुणांना ठरवावं लागतं. असा विचार करणं सोपं नाही, पण यहोवाचा त्याचा सल्ला स्वीकारणाऱ्यांना आशीर्वादित करतो.

तुमचं मन काबीज करण्यासाठी चाललेली लढाई जिंका!

सैतान तुमच्या मनावर खोट्या मतप्रचाराचा वार करत आहे. तुम्ही त्याचा प्रतिकार करू शकता का?

वाचकांचे प्रश्न

एखाद्या ख्रिश्चनाने, इतर मानवांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी बंदूक किंवा रायफल यासारखं शस्त्र बाळगणं योग्य आहे का?