टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) मार्च २०१८
या अंकात, ३० एप्रिल ते ३ जून, २०१८ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.
बाप्तिस्मा-ख्रिश्चनांसाठी आवश्यक
बायबल बाप्तिस्म्याबद्दल काय म्हणतं? बाप्तिस्मा घेण्याआधी एका व्यक्तीने कोणती पावलं उचलली पाहिजेत? तसंच, बायबलचा अभ्यास घेणारी ख्रिस्ती व्यक्ती बाप्तिस्म्याचं ध्येय लक्षात ठेवून आपल्या मुलांना किंवा बायबल विद्यार्थ्यांना कसं शिकवू शकते?
बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना मदत करत आहात का?
मुलाने बाप्तिस्मा घेण्याआधी त्याच्याबद्दल पालकांनी कोणती खात्री करून घेतली पाहिजे?
QUESTIONS FROM READERS
वाचकांचे प्रश्न
यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रकाशनांत पौलच्या डोक्यावर केस नसल्याचं किंवा कमी असल्याचं का दाखवतात?
पाहुणचार—एक आनंददायी अनुभव
ख्रिश्चनांनी एकमेकांना पाहुणचार दाखवावा असं प्रोत्साहन बायबल का देते? पाहुणचार दाखवण्याच्या कोणत्या संधी आपल्याकडे आहेत? पाहुणचार करण्यासाठी कोणती गोष्टी आपल्याला अडवू शकते आणि आपण त्यावर कशी मात करू शकतो?
जीवन कथा
यहोवाने मला कधीच निराश केलं नाही!
एरीका नेरर ब्राइट यांनी एक पायनियर, खास पायनियर आणि मिशनरी म्हणून सेवा केली आहे. त्यांनी अनेक वर्षं यहोवाची विश्वासूपणे सेवा केली. त्यांचा अनुभव सांगताना त्या म्हणतात की यहोवाने त्यांना सांभाळलं, शक्ती दिली आणि मार्गदर्शन दिलं.
शिस्त—देवाच्या प्रेमाचा पुरावा
प्राचीन काळात यहोवाने ज्यांना शिस्त लावली त्यांच्याकडून आपण काय शिकू शकतो? आणि शिस्त लावताना आपण यहोवाचं अनुकरण कसं करू शकतो?
शिस्त स्वीकार आणि सुज्ञपणे वाग
यहोवा आपल्याला स्वतःला शिस्त लावायला कशी शिकवतो? मंडळीद्वारे आपल्याला जेव्हा शिस्त लावली जाते तेव्हा तिच्यापासून आपल्याला फायदा कसा होऊ शकतो?