टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) मे २०१७

या अंकात ३ ते ३० जुलै २०१७ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

‘विदेशी लोकांना’ आनंदाने यहोवाची सेवा करण्यास मदत करा

साक्षीदार नसलेल्या निर्वासिताना तुम्ही परिणामकारक रितीने साक्ष कशा प्रकारे देऊ शकता?

विदेशी लोकांच्या’ मुलांना मदत कशी करावी?

जर तुम्ही निर्वासित पालक आहात, तर तुम्ही तुमच्या मुलांना यहोवासोबत असलेला त्यांचा नातेसंबंध मजबूत करण्यासाठी कशी मदत करू शकता? इतरजणही अशा पालकांना कशी मदत करू शकतात?

जीवन कथा

माझा बहिरेपणा मला लोकांना सत्य शिकवण्यापासून थांबवू शकला नाही

वॉल्टर मार्किन यांना ऐकू येत नाही, तरी यहोवाच्या सेवेत त्यांना आनंदी जीवन आणि अनेक आशीर्वाद मिळाले

तुमचं प्रेम थंड होऊ देऊ नका

पहिल्या शतकातील काही ख्रिस्ती आपल्या प्रेमामध्ये थंड पडले. यहोवावर असलेलं आपलं प्रेम आपण कसं मजबूत ठेवू शकतो?

तू यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस का?

जीवनात कोणत्या गोष्टींना अधिक महत्त्व दिलं पाहिजे याविषयी येशूने प्रेषित पेत्रला एक मोलाचा धडा शिकवला. आपणही त्या धड्यावरून काही शिकू शकतो का?

गायसने आपल्या बांधवांना कशी मदत केली

गायस हा कोण होता आणि त्याने मांडलेल्या चांगल्या उदाहरणाचं अनुकरण आपण का केलं पाहिजे?

साधं राहणीमान ठेवल्यामुळे मिळालेला आनंद

साधं राहणीमान ठेवण्यासाठी एका जोडप्याला कशामुळे प्रेरणा मिळाली? त्यांनी हे कसं केलं? त्यांच्या या निर्णयामुळे त्यांना आनंद का मिळाला?

आपल्या संग्रहातून

ते “कधी नव्हे इतक्या आवेशानं आणि प्रेमानं भारावून गेले”

१९२२ साली सीडर पॉईंट, ओहायो इथं झालेल्या अधिवेशनात श्रोत्यांना ‘राजा आणि त्याच्या राज्याची घोषणा’ करण्यासाठी प्रोत्साहन दिलं गेलं. अनेकांनी याला कसा प्रतिसाद दिला?