टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) सप्टेंबर २०१९
या अंकात २८ ऑक्टोबर ते १ डिसेंबर २०१९ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.
यहोवा आपल्या नम्र सेवकांची कदर करतो
नम्रता हा गुण विकसित करणं खूप गरजेचा आहे. बदलत्या परिस्थितींमुळे आपल्या नम्रतेची परीक्षा कशी होऊ शकते?
हर्मगिदोनची आतुरतेने वाट पाहा!
हर्मगिदोनच्या आधी कोणकोणत्या मुख्य घटना घडतील? अंत जवळ येत असताना यहोवाचे लोक विश्वासू कसे राहू शकतात?
स्वेच्छेने यहोवाच्या अधीन राहा
मंडळीतले वडील व आईवडील अधीन राहण्याच्या बाबतीत नहेम्या, दावीद राजा आणि येशूची आई मरीया यांच्याकडून बरंच काही शिकू शकतात.
“कष्ट करणाऱ्या . . . लोकांनो, माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन”
येशूचं आमंत्रण स्वीकारण्यात काय सामील आहे? येशूचं जू आपल्या खांद्यावर घेऊन तजेला मिळवत राहण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी करत राहणं गरजेचं आहे.
पाहा! मोठा लोकसमुदाय
योहानच्या दृष्टान्तात यहोवाने मोठ्या संकटातून वाचणाऱ्या ‘मोठ्या लोकसमुदायाची’ ओळख, संख्या व त्याची विविधता यांबद्दल सांगितलं आणि त्यांनी पृथ्वीवर सर्वकाळाचं जीवन मिळेल.