टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) एप्रिल २०२०
या अंकात १ जून–५ जुलै २०२० पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.
उत्तरेकडून हल्ला!
अभ्यास लेख १४: १-७ जून, २०२०. योएल अध्याय १ आणि २ मधल्या आपल्या समजमध्ये सुधार करण्यामागची कोणती चार कारणं आहेत?
तुमच्या क्षेत्रातल्या लोकांबद्दल तुम्ही काय विचार करता?
अभ्यास लेख १५: ८-१४ जून, २०२०. येशू आणि प्रेषित पौल यांनी लोकांना प्रचार करताना त्यांचा विश्वास, आवड आणि ते येशूचे शिष्य बनू शकतात हे लक्षात ठेवलं, आपणसुद्धा त्यांचं अनुकरण कसं करू शकतो?
ऐकून घ्या, जाणून घ्या आणि दयाळूपणे वागा
अभ्यास लेख १६: १५-२१ जून, २०२०. यहोवाने प्रेमळपणे योना, एलीया, हागार आणि लोट यांना मदत केली. आपण इतरांशी वागताना यहोवाचं अनुकरण कसं करू शकतो?
“मी तर तुम्हाला मित्र म्हटलं आहे”
अभ्यास लेख १७: २२-२८ जून, २०२०. येशूसोबत मैत्री करण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी अडथळे येऊ शकतात. पण आपण त्यांवर मात करू शकतो.
जीवनाची शर्यत पूर्ण करा
अभ्यास लेख १८: २९ जून–५ जुलै, २०२०. आपण सर्वच जीवनाची शर्यत कशी जिंकू शकतो, मग आपण आजारी असलो किंवा आपलं खूप वय झालं असलं तरीही.