टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) ऑगस्ट २०१८
या अंकात, १ ते २८ ऑक्टोबर २०१८ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.
तुमच्याजवळ संपूर्ण माहिती आहे का?
माहिती अचूकपणे पडताळून पाहण्यासाठी बायबलची कोणती तीन तत्त्वं आपल्याला मदत करू शकतात?
वरवर पाहून इतरांबद्दल मत बनवू नका
तीन क्षेत्रांबद्दल आपण पाहू, ज्यांत वरवर पाहून मत बनवणं चुकीचं ठरेल.
जीवन कथा
हात गळू न देण्याचा मी निर्धार केला आहे
आपल्या ६८ वर्षांच्या मिशनरी सेवेत मॅक्सिम डॅनीलेको यांना आलेल्या रोमांचक अनुभवांबद्दल जाणून घ्या.
उदारतेने देणारे नेहमी आनंदी असतात
आपली उदारता आनंदाशी कशी संबंधित आहे?
यहोवासोबत रोज काम करा
कोणत्या पाच मार्गांनी आपण यहोवाचे सहकारी बनू शकतो?
सहनशीलता—एका उद्देशासाठी धीर धरणं
देवासारखी सहनशीलता दाखवणं म्हणजे काय, ती कशी विकसित करता येईल, याचे कोणते फायदे आहेत हे जाणून घ्या.
आपल्या संग्रहातून
पोर्तुगालमध्ये सत्याचं बी कसं पेरण्यात आलं?
पोर्तुगालमध्ये सुरुवातीच्या प्रचारकांना कोणत्या अडथळ्यांचा सामना करावा लागला?