टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जुलै २०१६
या अंकात २९ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर २०१६ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.
सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेनं पुढे आले—घाना या देशात
प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन जे सेवा करतात त्यांना बऱ्याच आव्हानांना सामोरं जावं लागतं. पण या आव्हानांच्या तुलनेत त्यांना मिळणारे आशीर्वाद खूप जास्त असतात.
भौतिक गोष्टींसाठी नाही, तर राज्यासाठी झटा
भौतिक गोष्टींसाठी नाही, तर राज्यासाठी आपण का झटलं पाहिजे हे येशूने समजावून सांगितलं.
आपल्याला ‘जागृत राहण्याची’ गरज का आहे?
आपण सावध राहिलो नाही, तर तीन गोष्टी आपल्याला ‘जागृत राहण्यास’ अडथळा ठरू शकतात.
“भिऊ नको, मी तुला साहाय्य करतो”
यहोवाने हे दाखवून दिलं आहे की निराशाजनक परिस्थितीत तो एका खऱ्या मित्रासारखा आपल्या मदतीला धावून येतो.
यहोवाची अगाध कृपा मिळालेले
देवाच्या अगाध कृपेचा सर्वात मोठा पुरावा कोणता आहे?
यहोवाच्या अगाध कृपेची सुवार्ता घोषित करा
राज्याच्या सुवार्तेवरून यहोवाची अगाध कृपा कशी दिसून येते?
वाचकांचे प्रश्न
यहेज्केलच्या ३७ व्या अध्यायात सांगण्यात आलं आहे की दोन “ढलपा” म्हणजेच दोन काठ्या एक होतील. याचा काय अर्थ होतो?