टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) मे २०१९
या अंकात १ जुलै ते ४ ऑगस्ट २०१९ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.
ख्रिस्ती मंडळीत प्रेम आणि न्याय
ख्रिस्ताचा नियम म्हणजे काय आणि हा न्यायाला बढावा कसा देतो?
वाढत्या दुष्टाईतही यहोवा प्रेम आणि न्याय कसा दाखवतो
पालक आपल्या मुलांचं शोषण होण्यापासून संरक्षण कसं करू शकतात आणि वडील मंडळीला सुरक्षित ठेवण्यासाठी काय करू शकतात?
लैंगिक शोषणाला बळी पडलेल्यांचं सांत्वन करणं
देवाचं वचन, वडील आणि प्रौढ ख्रिस्ती बहिणी शोषण झालेल्या व्यक्तीचं सांत्वन कसं करू शकतात?
‘जगाच्या बुद्धीमुळे’ फसू नका
मार्गदर्शन देण्याच्या बाबतीत फक्त यहोवा भरवशालायक का आहे? बायबलमुळे आपल्याला स्वतःबद्दल संतुलित दृष्टिकोन ठेवण्यासाठी कशी मदत होते?
वैयक्तिक अभ्यासात सुधार करा
आपण कोणत्या विषयावर अभ्यास करावा आणि आपल्या वैयक्तिक अभ्यासातून पूर्णपणे फायदा कसा मिळवावा?