व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सावध राहा! क्र. १ २०१७ | किशोरवयात नैराश्य—का येतं? त्यावर मात कशी कराल?

किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्य येण्याची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे, असं काही अहवालानुसार कळतं.

या समस्येवर मात कशी करता येईल?

सावध राहा! नियतकालिकाच्या या अंकात नैराश्याचा सामना करत असलेल्या किशोरांसाठी काही सल्ले दिले आहेत. तसंच, त्यांचे आईवडील त्यांना सांत्वन आणि आधार कसे देऊ शकतात, यावर देखील चर्चा करण्यात आली आहे.

 

मुख्य विषय

किशोरवयात नैराश्य—का येतं? त्यावर मात कशी कराल?

नैराश्याची लक्षणं आणि त्याची कारणं ओळखा. पालक आणि इतरजण कशी मदत करू शकतात हे पाहा.

इतरांना एक अमूल्य भेट द्या-तुमची स्माइल!

मित्रांनी किंवा अनोळखी व्यक्तीने जर आपल्याला मनापासून स्माइल दिली तर त्याचा आपल्यावर चांगला प्रभाव होतो आणि आपल्यात आनंद व संतोष अशा सकारात्मक भावना निर्माण होतात.

बायबल काय म्हणतं?

गर्भपात

दर वर्षी लाखो जन्म न झालेल्या बाळांचा जाणूनबुजून गर्भपात करण्यात येतो. ही वैयक्तिक निवड आहे की नैतिक प्रश्न?

“इतकं प्रेम पाहून आमचं मन भरून आलं”

शनिवार, २५ एप्रिल २०१५. नेपाळ देशात ७.८ तीव्रतेचा भूकंप झाला. खरे ख्रिस्ती प्रेमळ असतात आणि ते हे प्रेम आपल्या कार्याद्वारे देखील दाखवतात हे यहोवाच्या साक्षीदारांनी कसं सिद्ध केलं?

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला

कदर कशी दाखवाल?

जेव्हा पती आणि पत्नी एकमेकांच्या चांगल्या गुणांवर लक्ष देऊन त्यांचं कौतुक करतात तेव्हा त्यांचं नातं घनिष्ठ होतं. विवाहसोबत्याची कदर करण्यासाठी कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल?

उत्क्रांती की निर्मिती?

सहारा वाळवंटातल्या चंदेरी मुंगीची उष्णता प्रतिरोधक ढाल

हा जीव उष्णतेचा सर्वात जास्त प्रतिकार करू शकणाऱ्या जमिनीवरच्या प्राण्यांमधला एक आहे. इतक्या उष्ण तापमानात तो कसा राहू शकतो?

इतर ऑनलाईन फीचर्स

यहोवाचे साक्षीदार विपत्कालीन साहाय्य देतात का?

आम्ही आमच्या बांधवांना व इतरांना विपत्कालीन व्यावहारिक साहाय्य कसे पुरवतो ते जाणून घ्या.