व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सावध राहा! क्र. १ २०२३ | पृथ्वीचा श्‍वास कोंडतोय!—काही आशा आहे का?

आपल्या पृथ्वीची कशी नासधूस होत आहे हे आपल्या सगळ्यांनाच दिसतंय. त्यासाठी आपल्याला वैज्ञानिक व्हायची गरज नाही. गोडं पाणी, महासागर, जंगलं इतकंच काय तर हवासुद्धा खूप दूषित झाली आहे. यातून पृथ्वीचा निभाव लागेल का? आपल्यासाठी काही आशेचा किरण आहे का? यांबद्दल जाणून घ्या.

 

गोडं पाणी

कोणत्या नैसर्गिक चक्रांमुळे आपल्या पाण्याचा पुरवठा टिकून राहतो?

महासागर

महासागरांना झालेलं नुकसान भरून निघू शकतं का?

जंगलं

पर्यावरणशास्त्रज्ञांना जंगलतोड झालेल्या ठिकाणांबद्दल नुकतीच कोणती गोष्ट कळली आहे?

हवा

वायू प्रदूषणामुळे पृथ्वीवर राहणाऱ्‍यांना धोका निर्माण होऊ शकतो. हवा शुद्ध करण्यासाठी देवाने कोणती नैसर्गिक चक्रं बनवली आहेत?

आपली पृथ्वी टिकून राहील असं देवाने वचन दिलंय

पृथ्वी फक्‍त टिकूनच राहणार नाही तर ती बहरेलसुद्धा अशी खातरी आपण कोणत्या आधारावर बाळगू शकतो?

सावध राहा!  च्या या अंकात

आपल्या पृथ्वीचे काय हाल होत आहेत आणि आपण काही आशा ठेवू शकतो का, याबद्दलचे लेख वाचा.