सावध राहा! क्र. २ २०१९ | मुलांना घडवणाऱ्या सहा गोष्टी
मुलांना घडवणाऱ्या सहा गोष्टी
तुमची मुलं मोठी झाल्यावर त्यांना लोकांनी कशा प्रकारची व्यक्ती म्हणून ओळखावं अशी तुमची इच्छा आहे?
आत्मसंयमी
नम्र
हार न मानणारी
जबाबदार
प्रौढ
प्रामाणिक
मुलं हे गुण स्वतःहूनच विकसित करणार नाहीत तर त्यांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे.
या नियतकालिकेत अशा सहा गोष्टींवर चर्चा करण्यात आली आहे ज्या तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकतात. मुलं मोठी झाल्यावर त्यांना यांमुळे मदत होईल.
आत्मसंयम बाळगण्याचे फायदे
आत्मसंयम का महत्त्वाचं आहे आणि आपण हा गुण कसा विकसित करू शकतो?
नम्रता कशी विकसित कराल?
तुमच्या मुलांनी नम्रता हा गुण विकसित केला तर त्यांना आता आणि भविष्यातही याचा फायदा होईल.
हार न मानता पुढे वाटचाल कशी करावी?
हार न मानता पुढे वाटचाल कशी करावी हे जी मुलं शिकतात ती चांगल्या प्रकारे समस्यांचा सामना करायला तयार असतात.
जबाबदार व्यक्ती कसं बनावं?
एक व्यक्ती, लहान असताना की मोठी झाल्यावर जबाबदार व्यक्ती बनायला शिकते?
मोठ्यांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचं मूल्य
मुलांना जीवनात भरवशालायक मार्गदर्शनाची गरज असते, पण ते त्यांना कोण देऊ शकतं?
नैतिक मूल्यांची गरज
मुलांना नैतिक स्तरांनुसार जीवन जगायला शिकवण्याद्वारे पालक त्यांच्या भविष्यासाठी एक भक्कम पाया घालत असतात.
पालकांसाठी अधिक माहिती
चांगलं जीवन जगण्यासाठी पालकांनासुद्धा भरवशालायक मार्गदर्शनाची गरज आहे. अधिक माहितीसाठी jw.org/mr या वेबसाईटला भेट द्या.