सावध राहा! क्र. ३ २०१६ | आपल्या सवयींवर ताबा कसा मिळवाल?

आपल्याला जाणीव होत नसते पण आपल्या जीवनावर सवयींचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो.

मुख्य विषय

आपल्या सवयींवर ताबा कसा मिळवाल?

आपल्या सवयींवर ताबा मिळवा आणि चांगल्या सवयी जोपासा.

मुख्य विषय

१ आपली क्षमता ओळखा

चांगल्या सवयी जोपासणं आणि वाईट सवयी सोडणं तुम्हाला एका दिवसात जमणार नाही. कोणत्या गोष्टी प्रथम करू शकता ते पाहा.

मुख्य विषय

२ योग्य वातावरण तयार करा

असे मित्र निवडा जे तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला मदत करतील.

मुख्य विषय

३ प्रयत्न करत राहा, हार मानू नका!

जरी तुम्हाला नवीन सवयी जोपासणं आणि जुन्या सवयी सोडणं कठीण वाटत असलं तरी प्रयत्न सोडू नका.

बायबलमध्ये समलैंगिकतेबद्दल काय सांगितलं आहे?

बायबलमध्ये समलैंगिक कृत्यांची निंदा केली आहे का? त्यात समलैंगिक व्यक्तींचा द्वेष करण्याचं उत्तेजन दिलं आहे?

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला

समस्यांवर चर्चा कशी कराल?

पुरुष आणि स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारे संवाद साधतात. त्यातील फरक जाणून घेतल्याने तुम्ही होणारा मनस्ताप टाळू शकता.

बायबल काय म्हणतं?

विश्वास

बायबलमध्ये म्हटलं आहे की, ‘विश्वासावाचून देवाला ‘संतोषविणे’ अशक्य आहे.’ विश्वास म्हणजे नेमकं काय? तुम्ही तो कसा मिळवू शकता?

फूड अॅलर्जी आणि फूड इनटोलरन्स—काय फरक आहे?

स्वतःच अंदाज बांधल्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात?

उत्क्रांती की निर्मिती?

मुंगीची मान

एक छोटा जीव आपल्या शरीराच्या वजनापेक्षा कित्येक पट जास्त वजन कसा काय उचलू शकतो?

इतर ऑनलाईन फीचर्स

आपण देवावर का विश्‍वास ठेवतो याबद्दल काही तरुण सांगतात

या तीन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये काही तरुण सांगतात की एक निर्माणकर्ता आहे याची त्यांना कशामुळे खातरी पटली.