व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पुरावे तपासून पाहा

पुरावे तपासून पाहा

सावध राहा!मासिकाच्या या अंकात असे काही पुरावे दिले आहेत ज्यांवरून असं दिसतं, की आपल्या विश्‍वाची निर्मिती करण्यात आली आहे. हे पुरावे स्वतः तपासून पाहा आणि एक निर्माणकर्ता आहे असं मानण्यासाठी काही आधार आहे का, हे स्वतः ठरवा. या विषयाबद्दल जास्त माहिती देण्यासाठी पुढे काही व्हिडिओची आणि प्रकाशनांची यादी दिली आहे. jw.org या वेबसाईटवर ही शीर्षकं शोधा:

बरेच सुशिक्षित लोक निर्माणकर्त्याला का मानतात?

जीवनाच्या सुरुवातीबद्दल मतं या मालिकेत दिलेल्या मुलाखती पाहा.

उत्क्रांतीवादाची शिकवण ठोस पुराव्यांवर आधारलेली आहे का?

कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातला, सजीव सृष्टीची सुरुवात कशी झाली? हा सहावा धडा पाहा.

निर्माणकर्ता आहे असं मानणं तर्काला पटणारं आहे का?

तुमचे साक्षीदार मित्र काय म्हणतात—देव आहे का? हा व्हिडिओ पाहा.

बायबलवर विश्‍वास ठेवणं तर्काला पटणारं आहे का?

जीवसृष्टीची सुरुवात—विचार करण्यासारखे पाच प्रश्‍न, हे माहितीपत्रक वाचा.