टेहळणी बुरूज २००४ ची विषयसूची
टेहळणी बुरूज २००४ ची विषयसूची
लेख ज्या अंकात प्रकाशित झाला आहे त्याची तारीख दाखवली आहे
अभ्यासाचे लेख
अंतःकरणाचे रक्षण करून शुद्ध चारित्र्य राखा, २/१५
आज कोण देवाचे गौरव करत आहेत? १०/१
“एकमुखाने” देवाचे गौरव करा, ९/१
एकमेकांना आधार द्या, ५/१
“एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा,” १०/१
छळ होत असूनही आनंदी, ११/१
“जगाचे बाह्यस्वरूप बदलत जात आहे,” २/१
‘जा आणि शिष्य करा,’ ७/१
जिवंत देवाचे मार्गदर्शन स्वीकारणे, ६/१५
जीवनाच्या देणगीची उचित कदर बाळगा, ६/१५
जीवनातल्या चढउतारांना तोंड देताना पवित्र आत्म्यावर विसंबून राहा, ४/१
तरुणांनो तुम्ही उत्तम भविष्याची उभारणी करत आहात का? ५/१
“तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर,” ३/१५
‘त्यांचा नाद सर्व पृथ्वीवर पोहोंचला,’ १/१
थकलो पण खचलो नाही, ८/१५
“देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री,” ९/१५
देवाचे वचन धैर्याने घोषित करा, ११/१५
देवाच्या नावाचा महिमा गाणारे धन्य, ६/१
देवाच्या लोकांनी दयेची प्रीती धरली पाहिजे, ४/१५
निर्दयी जगात दयाळूपणे वागण्याकरता झटणे, ४/१५
निर्मितीकृत्ये देवाचा महिमा वर्णितात, ६/१
‘परक्यांच्या वाणीपासून’ सावध, ९/१
“परमेश्वराचा निर्णय” फोल ठरू शकत नाही, ७/१५
“परमेश्वराच्या नियमशास्त्रात” रमणे? ७/१५
परादीस—तुम्ही ही आशा बाळगता का? १०/१५
‘प्रभुजी आम्हाला प्रार्थना करावयास शिकवा,’ (आदर्श प्रार्थना), २/१
‘प्रभूमध्ये बलवान होत जा,’ ९/१५
फसवणुकीपासून सावध, २/१५
बदलत चाललेल्या जगाच्या आत्म्याचा विरोध करा, ४/१
मद्यपानाविषयी माफक दृष्टिकोन, १२/१
‘मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व पाळावयास शिकवा,’ ७/१
यहोवा, ‘संकटसमयी आपला दुर्ग आहे,’ ८/१५
यहोवा आमचा साहाय्यकर्ता, १२/१५
यहोवाचा न्यायदंड दुष्टांविरुद्ध, ११/१५
यहोवाची थोरवी अगम्य आहे, १/१५
यहोवाची प्रेमदया अफाट आहे, १/१५
यहोवाची मदत स्वीकारता का? १२/१५
यहोवाचे आनंदी सेवक, ११/१
यहोवाचे गौरव करा, १/१
यहोवा दररोजच्या गरजा भागवतो (आदर्श प्रार्थना), २/१
यहोवा नम्र लोकांना आपले वैभव प्रकट करतो, ८/१
यिर्मयासारखे निर्भय असा, ५/१
वयोवृद्धांची काळजी वाहणे—ख्रिस्ती जबाबदारी, ५/१५
विनाकारण द्वेष केलेले, ८/१५
विश्वासू दास परीक्षा पार करतो! ३/१
“विश्वासू” व बुद्धिमान दास, ३/१
वृद्धजन—आपल्या ख्रिस्ती बंधुसमाजाचे मौल्यवान सदस्य, ५/१५
श्रेष्ठपणाबद्दल ख्रिस्तासारखा दृष्टिकोन विकसित करणे, ८/१
सात्विकतेने चाला, १२/१
“सुवार्तिकाचे काम कर,” ३/१५
‘हा देश फिरून पाहा,’ १०/१५
हृदय पारखणाऱ्या यहोवाचा शोध घ्या, ११/१५
इतर लेख
६६६—केवळ कोडे नाही, ४/१
अनंतकाळ जगायचे आहे का? ११/१५
आदर्श नेतृत्व, ११/१
आध्यात्मिक गरजा, २/१
आध्यात्मिकता आणि कल्याण, २/१
आध्यात्मिक मूल्ये, १०/१५
एहूद, ३/१५
ॲनाबॅप्टिस्ट, ६/१५
कप्पुदुकिया, ७/१५
कोणाच्या वचनांवर तुम्ही भरवसा ठेवू शकता? १/१५
“खरा देव आणि सार्वकालिक जीवन” (१योहा ५:२०), १०/१५
खऱ्या उपासनेची व मूर्तीपूजेची टक्कर (एफिसस), १२/१५
चर्चेसचा निभाव लागेल का? ३/१
चांगले सरकार, ८/१
जीवनाला खरा अर्थ कसा मिळतो? ८/१
जंगली श्वापद आणि त्याचे चिन्ह, ४/१
‘तारवातून कुप्रास गेले,’ ७/१
देवाचे राज्य सरकार एक वास्तविकता, ८/१
देवाचे सेवक वृक्षासमान आहेत, ३/१
धर्म—मानवजातीच्या समस्यांचे मूळ कारण? २/१५
धार्मिक संघटनेचे सदस्य? ६/१
नोहाला पत्र, ७/१
पाळकांनी राजकारणाचा प्रचार करावा का? ५/१
प्रभूची प्रार्थना, ९/१५
प्राचीन क्रीडासामने, ५/१
प्रार्थनांमुळे काही फरक पडू शकतो का? ६/१५
फायदेकारक सल्ला मिळवणे, ८/१५
भाकर मिळवून देणाऱ्या गिरण्या, ९/१५
मदतीसाठी देवदूतांना प्रार्थना करावी का? ४/१
“महान अभियांत्रिकी कामांपैकी एक” (घंगाळसागर), १/१५
रिबेका, ४/१५
रंजक, सौंदर्य खुलवणारी प्राचीन क्रिया, ३/१
“लीन जन पृथ्वीचे वतन पावतील,” १०/१
वेस्टफेलियातील शांती तह, ३/१५
शांतीसाठी आशा, १/१
सुख, ९/१
कॅलेंडर
‘उन्हाळा व हिवाळा व्हावयाचे राहणार नाहीत,’ ७/१५
“तुझी कृत्ये किती विविध!” ११/१५
“नद्या टाळ्या वाजवोत,” ५/१५
‘परमेश्वराचे वृक्ष रसभरित असतात,’ १/१५
‘पर्वतांपेक्षा प्रतापी,’ ३/१५
‘समुद्रातले विपुल धन,’ ९/१५
ख्रिस्ती जीवन आणि गुण
अब्राहाम आणि सारा—विश्वासाचे अनुकरण करा! ५/१५
अनिश्चिततेचा सामना करणे, २/१
आध्यात्मिक ध्येये, ७/१५
तटस्थता ख्रिस्ती प्रीतीच्या आड येते का? ५/१
तरुणांनो—आपल्या हृदयाचे रक्षण करण्यासाठी आईवडिलांची मदत स्वीकारा! १०/१५
देवावर प्रेम कसे दाखवावे, ३/१
निराशेचा सामना करणे, ९/१
परिस्थितींचे तुमच्या जीवनावर वर्चस्व? ६/१
पीडित असलेल्यांकरता सांत्वन, २/१५
प्रभूचे संध्याभोजन, ३/१५
प्रतिफळ केंद्रस्थानी ठेवणे, ४/१
मुलांना द्यावा लागणारा वारसा, ९/१
मुलांना शिस्त लावणे, ६/१५
योग्य आणि अयोग्य—कसे ठरवायचे? १२/१
वाट पाहण्याची मनोवृत्ती, १०/१
‘विश्वासासंबंधीचे सुयुद्ध कर,’ २/१५
“शहाणा मनुष्य अकलेने काम करितो” (नीति १३), ७/१५
‘सरळांचा तंबू समृद्ध होईल’ (नीति १४), ११/१५
जीवन कथा
अंध असूनही मी पाहू शकत होतो! (ए. हाऊसर), ५/१
अंधाऱ्या कोठडीतून देखण्या स्वीस ॲल्प्सपर्यंत (एल. वॉल्टर), ६/१
अपरिमित दुःख असूनही समाधानी जीवन (ए. हाईड), ७/१
आम्ही नेहमी यहोवाच्या बळावर अवलंबून राहिलो (अ. हॉफ्नर), ८/१
ईश्वरी समाधानामुळं मी टिकून राहिलो (आय. ओसूएके), ३/१
जीवनभर चाललेलं शिक्षण (एच. ग्लुयस), १०/१
देवाच्या शासनाची बाजू घेण्याचा पक्का निर्णय (एम. झोब्राक), ११/१
मिशनरी आत्मा टिकवून ठेवल्यामुळे प्रतिफळ मिळाले (टी. कूक), १/१
यहोवाच्या ममतेवर भरवसा ठेवणे (ए. डेन्ट्स टर्पन), १२/१
यहोवाची प्रेमळ-दया व काळजी अनुभवणे (एफ. किंग), २/१
लहान त्याग मोठे आशीर्वाद (जी. आणि ए. अल्जन), ४/१
स्वसंतोषाने केलेल्या त्यागाचे समाधानकारक जीवन (एम. आणि एच. शुमिगा), ९/१
बायबल
अनुवादाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे, ९/१५
उत्पत्तीच्या पुस्तकातील ठळक मुद्दे—१, १/१
उत्पत्तीच्या पुस्तकातील ठळक मुद्दे—२, १/१५
“सुरेख” भाषांतर (नवे जग भाषांतर), १२/१
कोमप्ल्यूटेनसियान पॉलीग्लोट, ४/१५
गणनाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे, ८/१
चेस्टर बिटी खजिना, ९/१५
निर्गमच्या पुस्तकातील ठळक मुद्दे, ३/१५
यहोशवाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे, १२/१
लेवीयच्या पुस्तकातील ठळक मुद्दे, ५/१५
‘शुभवर्तमानाचा प्रसार करणारा धाडसी प्रवासी’ (जी. बॉरो), ८/१५
यहोवा
आपली काळजी आहे? १/१
तुमची काळजी वाहतो, ७/१
“तुझी कृत्ये किती विविध!” ११/१५
नम्रता, ११/१
देवाला प्रसन्न करू शकता? ५/१५
पृथ्वीवर देवाच्या इच्छेप्रमाणे होईल,’ ४/१५
यहोवाचे साक्षीदार
आलेखांद्राचे पत्र (मेक्सिको), १०/१
एकनिष्ठ आणि खंबीर (पोलंड), १०/१५
कामाच्या ठिकाणी लोकांना शोधणे, ४/१
गिलियड पदवीदान, ६/१५, १२/१५
“जगाची नाभी” म्हटलेल्या ठिकाणी एकत्रित होणे’ (ईस्टर बेट), २/१५
‘तिने आम्हाला तिच्या धर्माचा आदर करायला शिकवले’ (इटली), ६/१५
दिल्याने मिळणारा आनंद (दान), ११/१
“देवाचे गौरव करा” अधिवेशने, १/१५
प्रामाणिक विवेकभाव (मोबाईल फोन परत केला), २/१
“फ्रेंडली आयलंड्स” (टाँगा), १२/१५
भरभराट, ३/१
मेक्सिकोचे स्थानिक लोक, ८/१५
मेक्सिकोच्या इंग्रजी भाषा क्षेत्रात अनौपचारिक साक्षकार्य, ४/१५
‘येऊन आम्हाला साहाय्य करा’ (बोलिव्हिया), ६/१
लाइबीरिया, ४/१
वर्गमित्रांना विश्वासांविषयी सांगितले (पोलंड), १०/१
“विसरलेल्या बळींची” आठवण, ९/१
संकटकाळी सर्वांचे बरे करणे, ६/१
हा नुसता खेळ नव्हे (मुले), १०/१
येशू ख्रिस्त
स्मरण करण्याजोगा जन्म, १२/१५
चमत्कार खरे होते की काल्पनिक? ७/१५
वाचकांचे प्रश्न
१४४,००० हा आकडा शब्दशः आहे? ९/१
२३,००० की २४,००० इस्त्राएली मारले गेले? (१करिं १०:८; गण २५:९), ४/१
इस्राएली पुरुष बंदिवान स्त्रियांबरोबर विवाह का करू शकले, ९/१५
कबुतराला जैतुनाचे पान कुठे मिळाले? (उत्प ८:११), २/१५
काय घडले आणि कोणाचा जीव धोक्यात होता? (निर्ग ४:२४-२६), ३/१५
खरा उंट आणि खरी सुई? (मत्त १९:२४; मार्क १०:२५; लूक १८:२५), ५/१५
खादाडपणा, ११/१
‘परतफेड होण्याची आशा न बाळगता, त्यांना उसने द्या’ (लूक ६:३५), १०/१५
पवित्र आत्म्याला खिन्न कसे करू शकतो? (इफि ४:३०), ५/१५
“पूर्ण प्रीति” (१योहा ४:१८), १०/१
पौलाचे जहाज माल्टाला फुटते? ८/१५
मिखलने तेराफीम कशी बाळगली? (१शमु १९:१३), ६/१
यहूदाने तो जिला वेश्या समजत होता तिच्याबरोबर लैंगिक संबंध का ठेवले? (उत्प ३८:१५), १/१५
येशूने थोमाला स्पर्श करून पाहण्यास सांगितले पण मरीया मग्दालीया हिला असे करू दिले नाही, असे का? १२/१
योबेलवर्ष कशाची पूर्वझलक, ७/१५
रक्ताचे अंश, ६/१५
‘विश्वास न ठेवणारे’ (२करिं ६:१४), ७/१
‘सैतान आकाशांतून पडला’ आहे (लूक १०:१८), ८/१
हजारवर्षाच्या राजवटीदरम्यान दुरात्मे, ११/१५
हानामेल यिर्मयाला शेत कसे काय विकू शकला? (यिर्म ३२:७), ३/१