टेहळणी बुरूज २००६ ची विषयसूची
टेहळणी बुरूज २००६ ची विषयसूची
लेख ज्या अंकात प्रकाशित झाला आहे त्याची तारीख दाखवली आहे
अभ्यासाचे लेख
आपणास देवाच्या प्रीतिमध्ये राखा, १२/१
आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करण्याचा अर्थ काय, १२/१
आपले हात दृढ करा, ५/१
आशेने यहोवाची प्रतीक्षा करा व धैर्यवान व्हा, १०/१
“आपली मागणी देवाला कळवा,” ९/१
ईयोब—धीर व सत्वनिष्ठेचे ज्वलंत उदाहरण, ९/१
उद्देशाच्या पूर्णतेकरता देवाने केलेली व्यवस्था, ३/१
“कळपाला कित्ते” असणारे मेंढपाळ, ५/१
‘कुरकुर करू नका,’ ८/१
खरा आनंद देणारे निकोप मनोरंजन, ३/१
खोट्या उपासनेपासून अलिप्त राहा! ४/१
ख्रिस्ती बाप्तिस्म्यासाठी पात्र बनणे, ४/१
‘जाऊन लोकांस शिष्य करा, त्यांस बाप्तिस्मा द्या,’ ४/१
जीभेवर ताबा ठेवण्याद्वारे प्रेम आणि आदर दाखवा, १०/१
‘जीवन निवडून घे म्हणजे जिवंत राहशील,’ ६/१
तरुणांनो, यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घ्या, ७/१
“तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस,” १०/१
तुम्ही बचावाकरता तयार आहात का? ६/१
तुम्ही कोणाच्या आज्ञा मानता—देवाच्या की मनुष्याच्या? १/१
तुमच्यावर प्रीती करणाऱ्या देवावर प्रेम करा, १२/१
तुमचा विश्वास तुमच्या जीवनशैलीतून दिसू द्या, ११/१
“तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत,” ७/१
“तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे!” ७/१
“तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे,” ९/१
देवाच्या व मानवांच्या दृष्टीने आदरणीय लग्नसमारंभ, ११/१
देवाने निवडलेल्या राष्ट्रात जन्मलेले, ७/१
निर्णायक कृती करण्याची हीच वेळ आहे, १/१
नीतिमत्त्व मिळवण्यास झटणे आपल्याकरता संरक्षण, १/१
पवित्र गोष्टींसंबंधी तुमचाही यहोवासारखा दृष्टिकोन आहे का? ११/१
पवित्र सभांविषयी आदर दाखवणे, ११/१
प्रकाशमान होत चाललेल्या मार्गावर चालणे, ३/१
“प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे,” ४/१
प्रेमामुळे बळकट होणारे धैर्य, १०/१
‘प्रार्थना ऐकणाऱ्याकडे’ कसे याल? ९/१
“मी तुम्हाबरोबर आहे,” ५/१
यहोवाच्या सहनशीलतेचे अनुकरण करा, २/१
यहोवाच्या संघटनेच्या चांगुलपणावर लक्ष केंद्रित करा, ८/१
यहोवाची शिक्षा नेहमी स्वीकारा, १२/१
यहोवाचे भय धरा—सुखी व्हा! ८/१
यहोवावर तुम्हाला कितपत भरवसा आहे? १/१
यहोवा पीडितांना सोडवतो, ८/१
यहोवा आपल्या कळपाचे पालन करणाऱ्या मेंढपाळांना प्रशिक्षण देतो, ५/१
यहोवा “आरंभीच शेवट” कळवितो, ६/१
राजा ख्रिस्त याची निष्ठावान सेवा करणे, ५/१
विश्वास आणि देवाचे भय बाळगून धैर्यवान, १०/१
‘सर्व राष्ट्रांना साक्ष,’ २/१
‘सावध राहा,’ ३/१
सात्त्विकपणे चालल्यामुळे मिळणारे आशीर्वाद, ६/१
सुज्ञ व्हा—देवाची भीती बाळगा! ८/१
सैतानाला वाव देऊ नका, २/१
सैतानाला विरोध करा आणि तो पळून जाईल! २/१
स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व एकत्र करणे, ३/१
इतर लेख
आनंद, ७/१
“आपण इथे का आहोत?” ११/१
खरे मित्र बनवायला आवडेल का? ३/१
गरिबी, ५/१
चांगल्याने वाईटावर विजय? १/१
पैसा आणि नैतिकता, २/१
पृथ्वीचे वतन कोणाला मिळेल? ९/१
“सर्व राष्ट्रांतील लोकांकरता सुवार्ता” (पुस्तिका), १/१
कॅलेंडर
“मूल्यवान रक्ताने” सुटका होते, ४/१
“हे युद्ध परमेश्वराचे आहे,” ६/१
ख्रिस्ती जीवन आणि गुण
खरी संपन्नता, २/१
गरिबांबद्दल काळजी दाखवा, ५/१
‘नाजूक पात्राचे’ मूल्य, ६/१
मुलांचे संगोपन, ११/१
मुलाच्या हृदयापर्यंत पोहंचणे, ५/१
विवाह सोहळा, ११/१
बायबल
ईयोब पुस्तकातील ठळक मुद्दे, ४/१
उपदेशक पुस्तकातील ठळक मुद्दे, ११/१
एज्रा पुस्तकातील ठळक मुद्दे, १/१
एस्तेर पुस्तकातील ठळक मुद्दे, ३/१
गीतरत्न पुस्तकातील ठळक मुद्दे, १२/१
नहेम्या पुस्तकातील ठळक मुद्दे, २/१
नीतिसूत्रे पुस्तकातील ठळक मुद्दे, १०/१
यशया पुस्तकातील ठळक मुद्दे, १२/१
स्तोत्रसंहिता पहिल्या पुस्तकातील ठळक मुद्दे, ६/१
स्तोत्रसंहिता दुसऱ्या पुस्तकातील ठळक मुद्दे, ६/१
स्तोत्रसंहिता तिसऱ्या व चवथ्या पुस्तकातील ठळक मुद्दे, ८/१
स्तोत्रसंहिता पाचव्या पुस्तकातील ठळक मुद्दे, ९/१
“ज्ञात असलेले सर्वात प्राचीन लेख,” २/१
यहोवाचे साक्षीदार
“आज माझी खात्री पटली, की खरंच देव आहे” (चेक रिपब्लिक), ८/१
‘नऊ वर्षांच्या सॅम्युएलमुळे,’ ९/१
नियमन मंडळाचे नवीन सदस्य, ४/१
न्यायाधीश बोध घेऊ शकतो का? १२/१
मतपरिवर्तन करणारी भेट, ७/१
शरीर थकले तरी उत्साह कायम (एफ. रीव्हारोल), १०/१
वाचकांचे प्रश्न
‘करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये,’ (निर्ग. २३:१९), ६/१
“बुद्धी” म्हणजे, पृथ्वीवर येण्याआधीचा येशू ख्रिस्त आहे का? (नीति ८), ८/१