जीवसृष्टीची सुरुवात—विचार करण्यासारखे पाच प्रश्न
पुरावा पाहिल्यानंतर उत्क्रांतीवर विश्वास ठेवायचा की निर्मितीवर हे तुम्ही स्वतः ठरवू शकता.
एका विद्यार्थ्याच्या मनातला गोंधळ
ज्या विद्यार्थ्यांना निर्मितीबद्दल शिकवण्यात आलं आहे, त्यांना एक कठीण निर्णय घ्यावा लागतो.
प्रश्न १
जीवसृष्टीची सुरुवात कशी झाली?
या प्रश्नाच्या उत्तरामुळे, जीवनाकडे पाहण्याच्या एका व्यक्तीच्या दृष्टिकोनावर फार मोठा प्रभाव पडू शकतो.
प्रश्न २
कोणत्याही प्रकारचा सजीव खरोखरच साधा आहे का?
उत्क्रांतीचा सिद्धान्त खरा असेल, तर पहिली “साधी” पेशी आपोआप कशी उत्पन्न झाली याचं पटण्यासारखं स्पष्टीकरण त्याने दिलं पाहिजे.
प्रश्न ३
सूचना कुठून आल्या?
जीवशास्त्रज्ञांनी अनेक दशकं मानवी अनुवंशशास्त्राचा आणि DNA रेणूमध्ये असलेल्या सविस्तर सूचनांचा अभ्यास केला आहे.
प्रश्न ४
सर्व सजीव सृष्टी एकाच पूर्वजापासून आली का?
चार्ल्झ डार्विन आणि त्याच्या समर्थकांचं असं मत होतं की सगळे सजीव एकाच पेशीपासून उत्पन्न झाले. पण असं खरोखरच घडलं का?
प्रश्न ५
बायबलवर विश्वास ठेवणं तर्कसंगत आहे का?
बऱ्याचदा या पुस्तकातली माहिती किंवा त्यातले उतारे अशा प्रकारे सादर केले जातात, की ज्यामुळे ते तर्कशून्य, विज्ञानाशी ताळमेळ नसलेले किंवा चुकीचे आहेत असं वाटतं. पण, बायबलबद्दल चुकीची माहिती दिली जात आहे, असं तर नाही ना?
संदर्भग्रंथ
या भागात माहितीपत्रकातल्या माहितीच्या संदर्भग्रंथांची यादी दिलेली आहे.