तुमच्या प्रश्नांची व्यावहारिक उत्तरे!
तुमच्या प्रश्नांची व्यावहारिक उत्तरे!
तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे हे पुस्तक तरुणांसाठी लिहिलेल्या इतर पुस्तकांपेक्षा फार वेगळे आहे. सबंध जगभरातल्या शेकडो युवकांशी बातचीत करून हे पुस्तक निर्माण करण्यात आले आहे. शिवाय, देवाचे वचन बायबल यावर आधारलेली त्यातील उत्तरे खरोखर उपयुक्त ठरतात! या पुस्तकात ज्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत त्यातील काही प्रश्न असे आहेत:
• माझे पालक मला का समजून घेत नाहीत?
• आई आणि बाबा विभक्त का झाले?
• मला खरे मित्र कसे बनवता येतील?
• मला खिन्नता का वाटते?
• मुले माझा पिच्छा का सोडत नाहीत?
• विवाहपूर्व लैंगिक संबंधांबद्दल काय?