प्रश्न ८
मानवांना सहन करावे लागत असलेले दुःख देवामुळे आहे का?
“देवाकडून दुष्कर्म व्हावे, सर्वसमर्थाकडून अन्याय व्हावा, ही कल्पनाही करायला नको.”
“देवाने माणसाला सरळ वृत्तीचा असा निर्माण केला आहे. पण प्रत्येक जण आपआपल्या वाकड्या मार्गाने अधोगतीला चालला आहे.”
उपदेशक ७:२९, सुबोधभाषांतर.
“त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.”
“कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.”