प्रश्न ४
बायबलमध्ये पृथ्वीबद्दल जे सांगितले आहे ते अचूक आहे का?
“त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शून्य अवकाशावर पसरले आहे; त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे.”
“सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात तरी सागर भरून जात नाही; ज्या स्थळी त्या जाऊन मिळतात तेथेच त्या पुनःपुन्हा वाहत राहतात.”
“तो पृथ्वीच्या वरील नभोमंडळावर आरूढ झाला आहे.”