संमेलनातून पुढील प्रश्नांची उत्तरं मिळतील
१. प्रेम हे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ कसं आहे? (१ करिंथ. ८:१)
२. प्राचीन काळातील देवाच्या सेवकांप्रमाणे आपण मंडळीच्या वाढीत हातभार कसा लावू शकतो? (रोम. १३:८)
३. सेवाकार्यात भेटणाऱ्या लोकांना आपण प्रेम कसं दाखवू शकतो? (१ थेस्सलनी. २:७, ८)
४. आपण मंडळीच्या वाढीसाठी हातभार कसा लावू शकतो? (इफिस. ४:१-३, ११-१६; १ थेस्सलनी. ५:११)
५. आपण सर्व काही प्रेमाच्या भावनेने कसं करू शकतो? (१ करिंथ. १६:१४)