२०१८-२०१९ विभागीय संमेलन कार्यक्रम​—शाखा प्रतिनिधीसोबत

या विभागीय संमेलनाचा कार्यक्रम पाहा. यात शाखा कार्यालयाचे प्रतिनिधी काही भाषणं देतील.

खंबीर व्हा!

विश्‍वासात मजबूत राहण्यासाठी आपल्याला बळ कसं मिळू शकतं हे या कार्यक्रमात सांगण्यात आलं आहे.

संमेलनातून पुढील प्रश्‍नांची उत्तरं मिळतील

कार्यक्रमादरम्यान पुढील प्रश्‍नांची उत्तरं तुम्हाला मिळतील.