संमेलनातून पुढील प्रश्नांची उत्तरं मिळतील
१. हिंमत दाखवण्यासाठी आपण अगदी आत्मविश्वासाने यहोवाला का विनंती करू शकतो? (स्तो. १३८:३)
२. गतकाळातल्या देवाच्या विश्वासू सेवकांप्रमाणे, आपणदेखील हिंमत कशी दाखवू शकतो? (प्रे. कार्ये ४:३१)
३. प्रचारकार्यात आपल्याला हिंमत एकवटून काम करणं कसं शक्य आहे? (१ थेस्सलनी. २:२)
४. दबावाचा सामना करत असताना कोणत्या गोष्टीमुळे हिंमतीने कार्य करण्यासाठी आपल्याला मदत होते? (१ पेत्र २:२१-२३)
५. आपण दाखवत असलेल्या हिंमतीमुळे आपल्याला कोणतं प्रतिफळ मिळेल? (इब्री १०:३५)