व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हिंमत दाखवा!

हिंमत दाखवा!

स्तोत्र १३८:३

सकाळ

  • ९:३० संगीत

  • ९:४० गीत क्र. ३३ आणि प्रार्थना

  • ९:५० यहोवा आपल्याला हिंमत देतो

  • १०:०५ परिचर्चा: हिंमत दाखवा . . .

    • हनोखप्रमाणे

    • मोशेप्रमाणे

    • यहोशाफाटप्रमाणे

    • पेत्रप्रमाणे

  • ११:०५ गीत क्र. १७ आणि घोषणा

  • ११:१५ सेवाकार्यात हिंमत दाखवा

  • ११:३० समर्पण

  • १२:०० गीत क्र. ४८

दुपार

  • १:१० संगीत

  • १:२० गीत क्र. ३१ आणि प्रार्थना

  • १:३० बायबल आधारित जाहीर भाषण: खऱ्‍या उपासनेसाठी ठाम भूमिका घ्या

  • २:०० टेहळणी बुरूज  सारांश

  • २:३० गीत क्र. १६ आणि घोषणा

  • २:४० परिचर्चा: दबावाचा सामना करताना येशूने दाखवलेल्या हिंमतीचं अनुकरण करा

    • कुटुंबात

    • शाळेत

    • कामाच्या ठिकाणी

    • समाजात

  • ३:४० तुमच्या धैर्याबद्दल “तुम्हाला मोठे प्रतिफळ मिळेल”

  • ४:१५ गीत क्र. ५४ आणि प्रार्थना