संमेलनातून पुढील प्रश्नांची उत्तरं मिळतील
१. आपण यहोवाप्रती आपलं प्रेम कसं दाखवू शकतो? (अनु. १३:३, ४; १ योहा. ५:३)
२. आपण आपल्या बांधवांवर प्रेम का केलं पाहिजे? (१ योहा. ४:११, २०, २१)
३. आपण इतरांप्रती आपलं प्रेम कसं दाखवू शकतो? (लेवी. १९:१८; इफिस. ५:२९)
४. आपण यहोवाच्या प्रेमाचं अनुकरण कसं करू शकतो? (१ पेत्र ४:८; कलस्सै. ३:१३)
५. यहोवाची स्तुती करण्यात आपण यशस्वी कसे होऊ शकतो? (स्तो. १०४:३३; १४६:२, ५)
६. संपूर्ण मनाने यहोवावर प्रेम करण्याचा काय अर्थ होतो? (निर्ग. ३४:१४; आमो. ५:१५; रोम. १२:११)