व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“यहोवामुळे आनंद करा”

“यहोवामुळे आनंद करा”

स्तोत्र ३२:११

सकाळ

  • ९:४० संगीत

  • ९:५० गीत क्र. ४६ आणि प्रार्थना

  • १०:०० “यहोवामुळे आनंद करा आणि हर्षित व्हा”

  • १०:१५ समस्या असतानाही आनंद मिळवा

  • १०:३० “सेवाकार्यातून आनंद मिळवा”

  • १०:५५ गीत क्र. १६ आणि घोषणा

  • ११:०५ तुमचं “मन भारावून जाऊ देऊ नका”

  • ११:३५ समर्पण आणि बाप्तिस्मा

  • १२:०५ गीत क्र. ७

दुपार

  • १:२० संगीत

  • १:३० गीत क्र. २८

  • १:३५ अनुभव

  • १:४५ टेहळणी बुरूज अभ्यास

  • २:१५ परिचर्चा: यहोवा आपल्याला आनंद देतो

    • • आपण जेव्हा शिष्य बनवण्याचं काम करतो

    • • आपण जेव्हा भाऊबहिणींना मदत करतो

    • • आपण जेव्हा संकटांत धीर धरतो

  • ३:०० गीत क्र. १ आणि घोषणा

  • ३:१० यहोवाला सतत आपल्यापुढे ठेवा

  • ३:५५ गीत क्र. २३ आणि प्रार्थना