चौकट २२क
शेवटच्या परीक्षेचा सामना
-
मानवांना परिपूर्ण केलं जातं—१ करिंथ. १५:२६
-
येशू राज्य पुन्हा यहोवाच्या हाती सोपवतो—१ करिंथ. १५:२४
-
सैतानाला अथांग डोहातून सोडण्यात येतं; बंडखोर लोक त्याला साथ देतात—प्रकटी. २०:३, ७, ८
-
सर्व बंडखोरांचा नाश करण्यात येतो—प्रकटी. २०:९, १०, १५
-
शांती आणि एकता असलेलं सर्वकाळाचं जीवन—रोम. ८:१९-२१
अध्याय २२, परिच्छेद १९-२९ वर परत जाण्यासाठी