संमेलनातून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळतील:
१. आनंदाच्या संदेशावर असलेल्या आपल्या विश्वासाचा प्रभाव आपल्या वागण्या-बोलण्यावर कसा पडतो? (फिलिप्पै. १:२७; ३:८)
२. आनंदाच्या संदेशाचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडतो? (कलस्सै. १:५, ६)
३. इतरांना आनंदाच्या संदेशाचा प्रचार करत राहायला आपल्याला कोणती गोष्ट प्रवृत्त करते? (२ पेत्र ३:११, १२; १ करिंथ. ९:१९, २३)
४. आपण देवाचे सेवक म्हणून स्वत:ची शिफारस कशी करतो? (२ करिंथ. ६:४-८)
५. आनंदाच्या संदेशामुळे आपल्याला कशा प्रकारे प्रशिक्षण मिळत आहे? (तीत २:११-१४)
© 2024 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
CA-copgm25-MR