व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

क७-झ

येशूच्या पृथ्वीवरच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटना—यरुशलेममध्ये येशूचं शेवटचं सेवाकार्य (भाग २)

वेळ

ठिकाण

घटना

मत्तय

मार्क

लूक

योहान

निसान १४

यरुशलेम

यहूदा विश्‍वासघात करेल असं सांगतो आणि त्याला घालवून देतो

२६:२१-२५

१४:१८-२१

२२:२१-२३

१३:२१-३०

प्रभूच्या सांजभोजनाची सुरुवात करतो (१कर ११:२३-२५)

२६:२६-२९

१४:२२-२५

२२:१९, २०, २४-३०

 

पेत्र नाकारेल आणि प्रेषित सोडून जातील अशी भविष्यवाणी करतो

२६:३१-३५

१४:२२-२५

२२:३१-३८

१३:३१-३८

सहायक पाठवेल असं वचन; खऱ्‍या द्राक्षवेलाचं उदाहरण; एकमेकांवर प्रेम करण्याची आज्ञा देतो; प्रेषितांसोबत शेवटची प्रार्थना करतो

     

१४:१–१७:२६

गेथशेमाने

बागेत असताना व्याकूळ होतो; येशूचा विश्‍वासघात आणि अटक

२६:३०, ३६-५६

१४:२६, ३६-५६

२२:३९-५३

१८:१-१२

यरुशलेम

हन्‍ना प्रश्‍न विचारतो; न्यायसभेत कयफा खटला चालवतो; पेत्र नाकारतो

२६:५७–२७:१

१४:५३–१५:१

२२:५४-७१

१८:१३-२७

विश्‍वासघात करणारा यहूदा गळफास घेतो (प्रेका १:१८, १९)

२७:३-१०

     

आधी पिलातकडे, मग हेरोदकडे, मग पुन्हा पिलातकडे नेण्यात येतं

२७:२, ११-१४

१५:१-५

२३:१-१२

१८:२८-३८

येशूला सोडावं का असं पिलात विचारतो, पण यहुदी बरब्बाला सोडायला सांगतात; वधस्तंभावर खिळण्याचा दंड देण्यात येतो

२७:१५-३०

१५:६-१९

२३:१३-२५

१८:३९–१९:१६

(शुक्रवार, संध्याकाळी सु. ३:०० वाजता)

गुलगुथा

वधस्तंभावर मरतो

२७:३१-५६

१५:२०-४१

२३:२६-४९

१९:१६-३०

यरुशलेम

मृतदेह वधस्तंभावरून खाली आणून कबरेत ठेवला जातो

२७:५७-६१

१५:४२-४७

२३:५०-५६

१९:३१-४२

निसान १५

यरुशलेम

याजक आणि परूशी त्याच्या कबरेवर पहारेकरी नेमतात आणि कबरेचं दार दगड ठेवून बंद करतात

२७:६२-६६

     

निसान १६

यरुशलेम आणि आसपासचा परिसर; अम्माऊस

येशूला मरणातून उठवलं जातं; पाच वेळा शिष्यांसमोर प्रकट होतो

२८:१-१५

१६:१-८

२४:१-४९

२०:१-२५

निसान १६ नंतर

यरुशलेम; गालील

आणखी काही वेळा शिष्यांसमोर प्रकट होतो (१कर १५:५-७; प्रेका १:३-८); सूचना देतो; शिष्य बनवण्याचं काम सोपवतो

२८:१६-२०

   

२०:२६–२१:२५

इय्यार २५

बेथानीजवळ असलेला जैतुनांचा डोंगर

येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर, तो ४० व्या दिवशी स्वर्गात जातो (प्रेका १:९-१२)

   

२४:५०-५३