क७-ग
येशूच्या पृथ्वीवरच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटना—येशूने गालीलमध्ये मोठ्या प्रमाणावर केलेलं सेवाकार्य (भाग १)
वेळ |
ठिकाण |
घटना |
मत्तय |
मार्क |
लूक |
योहान |
---|---|---|---|---|---|---|
इ.स. ३० |
गालील |
“स्वर्गाचं राज्य जवळ आलंय” अशी येशू पहिल्यांदा घोषणा करतो |
||||
काना; नासरेथ; कफर्णहूम |
अधिकाऱ्याच्या मुलाला बरं करतो; यशयाच्या गुंडाळीतून वाचतो; कफर्णहूमला जातो |
|||||
गालील समुद्र, कफर्णहूमच्या जवळ |
चौघांना शिष्य होण्यासाठी बोलावतो: शिमोन, अंद्रिया, याकोब आणि योहान |
|||||
कफर्णहूम |
शिमोनच्या सासूला आणि इतरांना बरं करतो |
|||||
गालील |
चार शिष्यांसोबत गालीलचा पहिला दौरा |
|||||
कुष्ठरोग्याला बरं करतो; मोठा समुदाय त्याच्यामागे जातो |
||||||
कफर्णहूम |
लकवा मारलेल्या माणसाला बरं करतो |
|||||
मत्तयला शिष्य होण्यासाठी बोलावतो; जकातदारांसोबत जेवतो; उपासाबद्दल प्रश्न |
||||||
यहूदीया |
सभास्थानांत शिकवतो |
|||||
इ.स. ३१, वल्हांडण |
यरुशलेम |
बेथजथा इथे आजारी माणसाला बरं करतो; यहुदी लोक येशूला ठार मारण्याची संधी शोधतात |
||||
यरुशलेमहून परत येताना (?) |
शब्बाथाच्या दिवशी शिष्य धान्याची कणसं तोडतात; येशू “शब्बाथाचा प्रभू” आहे |
|||||
गालील; गालील समुद्र |
शब्बाथाच्या दिवशी एका माणसाचा हात बरा करतो; मोठा समुदाय त्याच्यामागे जातो; आणखी बऱ्याच जणांना बरं करतो |
|||||
कफर्णहूमजवळचा डोंगर |
१२ प्रेषितांची निवड करतो |
|||||
कफर्णहूमजवळ |
डोंगरावरचा उपदेश देतो |
|||||
कफर्णहूम |
सैन्यातल्या अधिकाऱ्याच्या दासाला बरं करतो |
|||||
नाईन |
विधवेच्या मुलाला जिवंत करतो |
|||||
तिबिर्या; गालील (नाईन किंवा त्याच्याजवळ) |
योहान शिष्यांना येशूकडे पाठवतो; सत्य लहान मुलांना प्रकट केलं जातं; त्याचं जू वाहायला सोपं |
|||||
गालील (नाईन किंवा त्याच्याजवळ) |
पापी स्त्री येशूच्या पायांवर तेल ओतते; कर्जदारांचं उदाहरण |
|||||
गालील |
१२ प्रेषितांसोबत दुसरा प्रचार दौरा |
|||||
दुष्ट स्वर्गदूतांना काढतो; माफी मिळणार नाही असं पाप |
||||||
योनाच्या चिन्हाशिवाय दुसरं कोणतंच चिन्ह देत नाही |
||||||
त्याची आई आणि भाऊ येतात; शिष्यच आपले नातेवाईक असं सांगतो |