क७-च
येशूच्या पृथ्वीवरच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटना—येशूने गालीलमध्ये मोठ्या प्रमाणावर केलेलं सेवाकार्य (भाग ३) आणि यहूदीयामध्ये
वेळ |
ठिकाण |
घटना |
मत्तय |
मार्क |
लूक |
योहान |
---|---|---|---|---|---|---|
इ.स. ३२, वल्हांडणानंतर |
गालील समुद्र; बेथसैदा |
नावेतून बेथसैदाकडे जाताना, येशू परूश्यांच्या खमिराबद्दल सावध राहायला सांगतो; आंधळ्या माणसाला बरं करतो |
||||
कैसरीया फिलिप्पैचा भाग |
राज्याच्या किल्ल्या; आपल्या मृत्यूबद्दल आणि पुन्हा उठण्याबद्दल भविष्यवाणी करतो |
|||||
कदाचित हर्मोन पर्वत |
येशूचं रूपांतर; यहोवा बोलतो |
|||||
कैसरीया फिलिप्पैचा भाग |
दुष्ट स्वर्गदूताने पीडित असलेल्या मुलाला बरं करतो |
|||||
गालील |
पुन्हा आपल्या मृत्यूबद्दल भविष्यवाणी करतो |
|||||
कफर्णहूम |
माशाच्या तोंडात सापडलेल्या नाण्यातून कर भरतो |
|||||
राज्यात सर्वात श्रेष्ठ कोण; हरवलेल्या मेंढराचं आणि माफ न करणाऱ्या दासाचं उदाहरण |
||||||
गालील-शोमरोन |
देवाच्या राज्यासाठी बाकीच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत, असं यरुशलेमला जाताना सांगतो |
यहूदीयामध्ये येशूने नंतर केलेलं सेवाकार्य
वेळ |
ठिकाण |
घटना |
मत्तय |
मार्क |
लूक |
योहान |
---|---|---|---|---|---|---|
इ.स. ३२, मंडपांचा सण |
यरुशलेम |
सणाच्या वेळी शिकवतो; अटक करण्यासाठी अधिकाऱ्यांना पाठवलं जातं |
||||
“मी जगाचा प्रकाश आहे,” असं म्हणतो; जन्मापासून आंधळा असलेल्या माणसाला बरं करतो |
||||||
कदाचित यहूदीया |
७० जणांना पाठवतो; ते आनंदाने परत येतात |
|||||
यहूदीया; बेथानी |
चांगल्या शोमरोन्याचं उदाहरण; मरीया आणि मार्थाच्या घरी जातो |
|||||
कदाचित यहूदीया |
आदर्श प्रार्थना पुन्हा शिकवतो; आग्रह करत राहणाऱ्या मित्राचं उदाहरण |
|||||
देवाच्या पवित्र शक्तीच्या मदतीने दुष्ट स्वर्गदूतांना घालवतो; पुन्हा फक्त योनाचं चिन्ह देतो |
||||||
परूश्याच्या घरी जेवतो; परूश्यांच्या ढोंगीपणाचा धिक्कार करतो |
||||||
उदाहरणं: मूर्ख श्रीमंत माणूस आणि विश्वासू कारभारी |
||||||
कमरेपासून वाकलेल्या स्त्रीला शब्बाथाच्या दिवशी बरं करतो; मोहरीच्या दाण्याचं आणि खमिराचं उदाहरण |
||||||
इ.स. ३२, समर्पणाचा सण |
यरुशलेम |
चांगल्या मेंढपाळाचं आणि मेंढवाड्याचं उदाहरण; यहुदी त्याला दगडमार करायचा प्रयत्न करतात; यार्देन पलीकडे असलेल्या बेथानीला जायला निघतो |