ख१५
हिब्रू कॅलेंडर
निसा (अबीब) मार्च—एप्रिल |
१४ वल्हांडण १५-२१ बेखमीर भाकरी १६ पहिल्या फळांचं अर्पण |
पावसामुळे आणि वितळणाऱ्या बर्फामुळे यार्देन नदी भरून वाहते |
जव |
इय्यार (जिव) एप्रिल—मे |
१४ उशिरा पाळण्यात येणारा वल्हांडण सण |
उन्हाळा सुरू होतो, आकाश शक्यतो मोकळं असतं |
गहू |
शिवान मे—जून |
६ सप्ताहांचा सण (पेन्टेकॉस्ट) |
उन्हाळ्याची गरमी, स्वच्छ हवा |
गहू, अंजिराचा पहिला बहर |
तम्मूज जून—जुलै |
उष्णता वाढते, भरपूर दव पडतं |
द्राक्षांचा पहिला बहर |
|
अब जुलै—ऑगस्ट |
उष्णता उच्चांक गाठते |
उन्हाळी फळं |
|
अलूल ऑगस्ट—सप्टेंबर |
अजूनही उष्णता |
खजूर, द्राक्षं आणि अंजीर |
|
तिशरी (एथानीम) सप्टेंबर—ऑक्टोबर |
१ कर्णा वाजवण्याचा दिवस १० प्रायश्चित्ताचा दिवस १५-२१ मंडपांचा सण २२ पवित्र सभा |
उन्हाळा संपतो, सुरुवातीचा पाऊस |
नांगरणी |
हेशवान (बूल) ऑक्टोबर—नोव्हेंबर |
हलका पाऊस |
जैतून |
|
किसलेव नोव्हेंबर—डिसेंबर |
२५ समर्पणाचा सण |
पाऊस वाढतो, हिमकण, डोंगरांवर बर्फ पडतो |
कळपांना मेंढवाड्यांतच ठेवलं जातं |
तेबेथ डिसेंबर—जानेवारी |
कडाक्याची थंडी, पाऊस पडतो, डोंगरांवर बर्फ पडतो |
हिरवळ उगवते |
|
शबाट जानेवारी—फेब्रुवारी |
थंडी कमी होते, पाऊस पडत राहतो |
बदामाच्या झाडाला बहर येतो |
|
अदार फेब्रुवारी—मार्च |
१४, १५ पुरीम |
सतत गडगडाट होतो आणि गारा पडतात |
अळशी |
वेदार मार्च |
१९ वर्षांच्या काळात सात वेळा हा महिना जोडला जातो |