भाषा बायबल पुस्तक उत्पत्ती निर्गम लेवीय गणना अनुवाद यहोशवा शास्ते रूथ १ शमुवेल २ शमुवेल १ राजे २ राजे १ इतिहास २ इतिहास एज्रा नहेम्या एस्तेर ईयोब स्तोत्रं नीतिवचनं उपदेशक गीतरत्न यशया यिर्मया विलापगीत यहेज्केल दानीएल होशेय योएल आमोस ओबद्या योना मीखा नहूम हबक्कूक सफन्या हाग्गय जखऱ्या मलाखी मत्तय मार्क लूक योहान प्रेषितांची कार्यं रोमकर १ करिंथकर २ करिंथकर गलतीकर इफिसकर फिलिप्पैकर कलस्सैकर १ थेस्सलनीकाकर २ थेस्सलनीकाकर १ तीमथ्य २ तीमथ्य तीत फिलेमोन इब्री लोकांना याकोब १ पेत्र २ पेत्र १ योहान २ योहान ३ योहान यहूदा प्रकटीकरण Chapter १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ अनुवादचं पुस्तक अध्याय १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ पुस्तकाची रूपरेषा १ होरेब पर्वतापासून पुढचा प्रवास (१-८) प्रमुखांची आणि न्यायाधीशांची नेमणूक (९-१८) कादेश-बर्ण्या इथे देवाची आज्ञा मोडली (१९-४६) वचन दिलेल्या देशात जायला इस्राएली लोकांचा नकार (२६-३३) कनानवर विजय मिळवण्याचा प्रयत्न फसतो (४१-४६) २ ओसाड रानात ३८ वर्षं भटकणं (१-२३) हेशबोनचा राजा सीहोन याच्यावर विजय (२४-३७) ३ बाशानचा राजा ओग याच्यावर विजय (१-७) यार्देनच्या पूर्वेकडच्या जमिनीची विभागणी (८-२०) यहोशवाला हिंमत देण्यात आली (२१, २२) वचन दिलेल्या देशात मोशे जाऊ शकणार नाही (२३-२९) ४ आज्ञाधारक राहण्याचं प्रोत्साहन (१-१४) देवाची कार्यं विसरू नका (९) आपलीच उपासना केली जावी अशी यहोवाची अपेक्षा (१५-३१) यहोवाशिवाय दुसरा कोणताही देव नाही (३२-४०) यार्देनच्या पूर्वेकडची शरण-शहरं (४१-४३) नियमशास्त्र सांगण्याची सुरुवात (४४-४९) ५ होरेब इथे यहोवाचा करार (१-५) दहा आज्ञा पुन्हा सांगितल्या जातात (६-२२) सीनाय पर्वताजवळ लोकांना भीती वाटली (२३-३३) ६ यहोवावर पूर्ण मनाने प्रेम करा (१-९) “इस्राएली लोकांनो, ऐका” (४) मुलांना शिकवण्याची आईवडिलांना आज्ञा (६, ७) यहोवाला विसरू नका (१०-१५) यहोवाची परीक्षा पाहू नका (१६-१९) पुढच्या पिढीला सांगा (२०-२५) ७ सात राष्ट्रांचा नाश करण्याची आज्ञा (१-६) इस्राएलला निवडण्याचं कारण (७-११) आज्ञा पाळल्यामुळे भविष्यात यश (१२-२६) ८ यहोवाकडून मिळणारे आशीर्वाद पुन्हा सांगितले जातात (१-९) माणूस फक्त भाकरीने जगत नाही (३) यहोवाला विसरू नका (१०-२०) ९ इस्राएलला कनान देश देण्याचं कारण (१-६) इस्राएली लोकांनी चार वेळा यहोवाला चीड आणली (७-२९) सोन्याचं वासरू (७-१४) मोशे इतरांच्या वतीने याचना करतो (१५-२१, २५-२९) आणखी तीनदा चीड आणली (२२) १० पुन्हा दोन पाट्या बनवल्या (१-११) यहोवा काय अपेक्षा करतो (१२-२२) यहोवाचं भय माना आणि त्याच्यावर प्रेम करा (१२) ११ तुम्ही यहोवाचा महिमा पाहिला आहे (१-७) वचन दिलेला देश (८-१२) आज्ञा पाळल्यामुळे मिळणारे आशीर्वाद (१३-१७) देवाचे शब्द मनावर कोरण्याची आज्ञा (१८-२५) “एक आशीर्वाद आणि एक शाप” (२६-३२) १२ देवाने निवडलेल्या ठिकाणी उपासना (१-१४) मांस खाण्याची परवानगी पण रक्त खाण्याची मनाई (१५-२८) इतर देवांची उपासना करण्याच्या पाशात अडकू नका (२९-३२) १३ यहोवाला सोडून इतर देवांची उपासना करणाऱ्यांशी व्यवहार (१-१८) १४ शोक करण्याच्या चुकीच्या पद्धती (१, २) शुद्ध आणि अशुद्ध अन्न (३-२१) यहोवासाठी दशांश (२२-२९) १५ प्रत्येक सातव्या वर्षी कर्जमाफी (१-६) गरिबांना मदत करणं (७-११) प्रत्येक सातव्या वर्षी दासांना मुक्त करणं (१२-१८) दासाच्या कानाला अरीने छिद्र (१६, १७) पहिल्या जन्मलेल्या प्राण्यांना वेगळं करणं (१९-२३) १६ वल्हांडण; बेखमीर भाकरींचा सण (१-८) सप्ताहांचा सण (९-१२) मंडपांचा सण (१३-१७) न्यायाधीशांना नियुक्त करणं (१८-२०) उपासनेसाठी मनाई केलेल्या गोष्टी (२१, २२) १७ दोष नसलेली अर्पणं (१) यहोवाला सोडून इतर देवांच्या मागे जाणाऱ्यांसाठी शिक्षा (२-७) कठीण वाद सोडवणं (८-१३) भावी राजासाठी सूचना (१४-२०) राजाला नियमशास्त्राची प्रत बनवण्याची आज्ञा (१८) १८ याजकांचा आणि लेव्यांचा भाग (१-८) भूतविद्येशी संबंधित गोष्टी करण्याची मनाई (९-१४) मोशेसारखा संदेष्टा (१५-१९) खोटे संदेष्टे कसे ओळखायचे (२०-२२) १९ रक्तदोष आणि शरण-शहरं (१-१३) सीमेच्या खुणा न हलवण्याची आज्ञा (१४) न्यायालयातले साक्षीदार (१५-२१) दोन किंवा तीन साक्षीदार आवश्यक (१५) २० युद्धाचे नियम (१-२०) लष्करी सेवेतून सूट मिळण्याच्या अटी (५-९) २१ खून कोणी केला हे माहीत नसतं तेव्हा (१-९) बंदिवान स्त्रियांशी लग्न करण्याविषयी (१०-१४) प्रथमपुत्राचा हक्क (१५-१७) हट्टी मुलगा (१८-२१) वधस्तंभावर लटकवलेला माणूस शापित (२२, २३) २२ शेजाऱ्यांच्या प्राण्यांबद्दल काळजी (१-४) स्त्रीपुरुषांनी एकमेकांचे कपडे घालण्याबद्दल (५) प्राण्यांबद्दल दया (६, ७) छताला कठडा (८) दोन प्रकारच्या गोष्टी मिसळण्याची मनाई (९-११) वस्त्रावर गोंडे (१२) चुकीच्या लैंगिक संबंधांबद्दल नियम (१३-३०) २३ देवाच्या मंडळीत येण्यासाठी अपात्र असलेले (१-८) छावणीची स्वच्छता (९-१४) पळून आलेले दास (१५, १६) वेश्याव्यवसाय करण्याची मनाई (१७, १८) व्याज आणि नवस (१९-२३) द्राक्षमळ्यातून आणि शेतातून जाणारे काय खाऊ शकतात (२४, २५) २४ लग्न आणि घटस्फोट (१-५) जीवनासाठी आदर (६-९) गरिबांना दया दाखवणं (१०-१८) उरलेलं पीक गोळा करण्याबद्दल नियम (१९-२२) २५ फटक्यांची शिक्षा देण्याबद्दल नियम (१-३) मळणी करणाऱ्या बैलाचं तोंड बांधू नका (४) दिराचं वहिनीशी लग्न (५-१०) मारामारी करताना गुप्तांगं पकडणं (११, १२) प्रामाणिक वजनं व मापं (१३-१६) अमालेकी लोकांचा सर्वनाश करण्याची आज्ञा (१७-१९) २६ पहिल्या पिकाचं अर्पण करणं (१-११) आणखी एक दशांश (१२-१५) इस्राएल, यहोवाची खास प्रजा (१६-१९) २७ नियमशास्त्र दगडांवर लिहिण्याची आज्ञा (१-१०) एबाल आणि गरिज्जीम पर्वतांजवळ (११-१४) शाप पुन्हा बोलून दाखवले जातात (१५-२६) २८ आज्ञाधारक राहिल्यामुळे मिळणारे आशीर्वाद (१-१४) आज्ञा मोडल्यामुळे येणारे शाप (१५-६८) २९ मवाब इथे इस्राएली लोकांशी करार (१-१३) आज्ञा न मोडण्याविषयी इशारा (१४-२९) गुप्त गोष्टी, प्रकट केलेल्या गोष्टी (२९) ३० यहोवाकडे परत येणं (१-१०) यहोवाच्या आज्ञा कठीण नाहीत (११-१४) जीवन किंवा मृत्यू निवडणं (१५-२०) ३१ मोशेचा मृत्यू जवळ (१-८) नियमशास्त्राचं लोकांसमोर वाचन (९-१३) यहोशवाची नेमणूक (१४, १५) इस्राएलच्या बंडखोरीची भविष्यवाणी (१६-३०) इस्राएली लोकांना शिकवण्यासाठी एक गीत (१९, २२, ३०) ३२ मोशेचं गीत (१-४७) यहोवा, एक खडक (४) इस्राएल आपल्या खडकाला विसरतो (१८) “सूड घेणं माझं काम आहे” (३५) “राष्ट्रांनो, त्याच्या लोकांसोबत आनंदी व्हा” (४३) मोशेचा मृत्यू नबो पर्वतावर होणार (४८-५२) ३३ मोशे इस्राएलच्या वंशांना आशीर्वाद देतो (१-२९) यहोवाचे “सर्वकाळाचे बाहू” (२७) ३४ यहोवा मोशेला वचन दिलेला देश दाखवतो (१-४) मोशेचा मृत्यू (५-१२) आधीचा लेख पुढचा लेख प्रिंट शेअर शेअर अनुवाद पुस्तकाची रूपरेषा पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर अनुवाद पुस्तकाची रूपरेषा मराठी अनुवाद पुस्तकाची रूपरेषा https://cms-imgp.jw-cdn.org/img/p/1001061100/univ/wpub/1001061100_univ_sqr_xl.jpg nwt अनुवाद पृ. ३६९-३७१