“आनंदाचा संदेश”! (२०२४ अधिवेशनाचं गीत)
(लूक २:१०)
१. संदेश आनंदाचा,
मिळाला साऱ्यां.
सरत्या राती आला एकुलता!
आशा दीन लोकां,
की तारेल मसीहा!
(कोरस)
संदेश, हा संदेश—
की याहचा प्रकाश,
आला तो जगात!
संदेश, हा संदेश,
सांगा सर्वांना!—
येशू हाच जीवन,
सत्य, मार्ग खरा!
२. त्याच्या राज्याचा पाया,
नीती नि दया.
राहील ते कायम टिकून सदा!
सर्वकाळाचं
देईल जीवन आम्हा!
(कोरस)
संदेश, हा संदेश—
की याहचा प्रकाश,
आला तो जगात!
संदेश, हा संदेश—
सांगा सर्वांना!
येशू हाच जीवन,
सत्य, मार्ग खरा!
(कोरस)
संदेश, हा संदेश—
की याहचा प्रकाश,
आला तो जगात!
संदेश, हा संदेश—
सांगा सर्वांना!
येशू हाच जीवन,
सत्य, मार्ग खरा!
(मत्त. २४:१४; योहा. ८:१२; १४:६; यश. ३२:१; ६१:२ ही वचनंसुद्धा पाहा)