व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ही आग, न आवरे!

ही आग, न आवरे!
  1. १. आला दिन याहाचा,

    दारी उभा तो आता.

    पण ना माणसा चाहुल त्याची,

    दिसेल मग तो कसा?

  2. २. करतो याह मागणी,

    तुझ्याकडे आज आम्ही.

    सत्याची ही ज्योत मनातली,

    मशाल अशी व्हावी.

    (कोरस)

    उंबरा हा भीतीचा,

    ओलांडूया आता.

    ही आग, न आवरे!

    प्रकाशाने याहाच्या,

    त्यां दाखवू दिशा.

    ही आग, न आवरे!

    न आवरे!

  3. ३. येईल वेळ ती,

    असतील पुढे वैरी.

    होऊ एक सारे, राहू उभे,

    ठाम, याहासोबती.

    (कोरस)

    उंबरा हा भीतीचा,

    ओलांडूया आता.

    ही आग, न आवरे!

    प्रकाशाने याहाच्या,

    त्यां दाखवू दिशा.

    ही आग, न आवरे!

    न आवरे!

    (जोडणाऱ्‍या ओळी)

    मशाल सत्याची ही, राहो पेटती.

    धाव जीवनाची करू पुरी.

    विश्‍वासानी.

    (कोरस)

    उंबरा हा भीतीचा,

    ओलांडूया आता.

    ही आग, न आवरे!

    प्रकाशाने याहाच्या,

    त्यां दाखवू दिशा.

    ही आग, न आवरे!

    न आवरे!

    न आवरे!

    न आवरे!