२७ एप्रिल–३ मे
उत्पत्ति ३४-३५
गीत २७ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“चुकीच्या लोकांसोबत मैत्री केल्यामुळे होणारे वाईट परिणाम”: (१० मि.)
उत्प ३४:१—दीना कनानमधल्या स्त्रियांना सारखी भेटायची (टेहळणी बुरूज९७ २/१ पृ. ३० परि. ४)
उत्प ३४:२—शखेमने दीनाला भ्रष्ट केलं (देवाचे प्रेम अध्या. ९ परि. १४)
उत्प ३४:७, २५—शिमोन आणि लेवीने, शखेम आणि त्या नगरातल्या सगळ्या पुरुषांना ठार मारलं (टेहळणी बुरूज१० १/१ पृ. ११ परि. १-२)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
उत्प ३५:८—दबोरा कोण होती आणि आपण तिच्याकडून काय शिकू शकतो? (इन्साइट-१ पृ. ६०० परि. ४)
उत्प ३५:२२-२६—मसीहाची वंशावळ प्रथमपुत्राच्या हक्कावर आधारलेली होती, असा निष्कर्ष या अहवालातून का निघत नाही? (टेहळणी बुरूज१७.१२ पृ. १४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उत्प ३४:१-१९ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
दुसऱ्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्न विचारा: अलीशा कशा प्रकारे घरमालकाच्या मनापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करते? बायबलमधून शिकायला मिळतं या पुस्तकाचा वापर करून आपण अभ्यास कसा सुरू करू शकतो?
दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास १३)
बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी पाठ ४ परि. ६-७ (शिकवणे अभ्यास १४)
ख्रिस्ती जीवन
“परके देव फेकून द्या”: (१५ मि.) चर्चा. “सैतानाचा विरोध करा” हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या! पाठ २३-२५ आणि भाग ५ ची प्रस्तावना
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत ११ आणि प्रार्थना