व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेवाकार्यासाठी तयार व्हा

चर्चेसाठी नमूने

चर्चेसाठी नमूने

पहिली भेट *

प्रश्‍न: तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता वाटते तेव्हा तुम्ही काय करता?

वचन: स्तोत्र १४५ :१८, १९

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: काही लोक म्हणतात की प्रार्थना केल्यामुळे त्यांच्या चिंता कमी होतात. तुम्हालाही तसंच वाटतं का?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?

पुनर्भेट *

प्रश्‍न: काही लोक म्हणतात की प्रार्थना केल्यामुळे त्यांच्या चिंता कमी होतात. तुम्हालाही तसंच वाटतं का?

वचन: यशया ४८:१७, १८

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: जीवनात आनंदी राहण्यासाठी आपल्याला प्रार्थनेसोबत योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. पण हे मार्गदर्शन आपल्याला कुठे मिळेल?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?

^ परि. 3 ^ परि. 9 तुमच्या क्षेत्रातली परिस्थिती लक्षात घेऊन तुम्ही प्रश्‍न बदलू शकता.