१४-२० फेब्रुवारी
१ शमुवेल ३-५
गीत १ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवा इतरांचा विचार करतो”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१शमु ३:३—शमुवेल परमपवित्र स्थानात झोपला नव्हता, हे आपण कशावरून म्हणू शकतो? (टेहळणी बुरूज०५ ४/१ १८ ¶६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १शमु ३:१-१८ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या आणि बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे अभ्यास ११)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या आणि धडा १ मधून बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे अभ्यास १५)
बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या! धडा ३, मुद्दा ६ (शिकवणे अभ्यास १४)
ख्रिस्ती जीवन
“शमुवेलच्या उदाहरणातून आपण काय शिकतो?”: (१५ मि.) चर्चा. त्यांच्या उदाहरणातून शिका—शमुवेल हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाकडं परत या भाग चार
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ३५ आणि प्रार्थना