देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
यहोवाकडून मार्गदर्शन मिळवत राहा
इस्राएली लोकांनी पुन्हा पुन्हा यहोवाकडे मार्गदर्शन मागितलं (शास २०:१७, १८, २३; टेहळणी बुरूज११ ९/१५ ३२ ¶२)
यहोवाने आपल्या नावाची बदनामी दूर करण्यासाठी इस्राएली लोकांना मदत केली आणि त्यांनी त्याच्यावर भरवसा ठेवला (शास २०:२६-२८)
आपण यहोवाकडे मार्गदर्शन मागत राहिलं पाहिजे आणि त्याच्यावर पूर्णपणे भरवसा ठेवला पाहिजे (शास २०:३५; लूक ११:९; टेहळणी बुरूज११ ९/१५ ३२ ¶४)
स्वतःला विचारा: ‘परीक्षा येतात तेव्हा मी लगेच यहोवाकडे मदत मागतो का? मार्गदर्शनासाठी मी त्याला सतत प्रार्थना करतो का?’