२१-२७ फेब्रुवारी
१ शमुवेल ६-८
गीत ४६ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“तुमचा राजा कोण आहे?”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१शमु ७:३—हे वचन आपल्याला पश्चात्ताप आणि स्वतःमध्ये बदल करण्याबद्दल काय शिकवतं? (टेहळणी बुरूज०२ ४/१ १२ ¶१३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १शमु ७:१-१४ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालक ज्या विषयाबद्दल बोलत आहे त्याच्याशी संबंधित असलेलं एखादं नियतकालिक द्या. (शिकवणे अभ्यास १२)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला सभेला यायचं आमंत्रण द्या. (शिकवणे अभ्यास १८)
बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या! धडा ३: थोडक्यात, उजळणी, आणि ध्येय (शिकवणे अभ्यास २०)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१० मि.)
तुम्ही मार्च किंवा एप्रिल महिन्यात सहायक पायनियर म्हणून सेवा कराल का?: (५ मि.) जानेवारी-फेब्रुवारी २०२१ ची सभेसाठी कार्यपुस्तिका, पान १६ वरच्या लेखावर चर्चा करा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाकडं परत या भाग पाच आणि समारोप
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ४८ आणि प्रार्थना