२४-३० जानेवारी
रूथ १-२
गीत १८ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“एकनिष्ठ प्रेम करा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
रूथ १:२०, २१—“देवाने मला फार दुःख दिलंय” असं नामी का म्हणाली? (टेहळणी बुरूज०५ ३/१ २७ ¶१)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) रूथ १:१-१७ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. आणि सहसा घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास १२)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. बायबलचा अभ्यास का करावा? हा व्हिडिओ पाहू या असं सांगा (पण व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे अभ्यास ९)
भाषण: (५ मि.) अनुकरण करा अध्या. ५ ¶५-९—विषय: खऱ्या अर्थाने एक कुटुंब कशाने बनतं? (शिकवणे अभ्यास २०)
ख्रिस्ती जीवन
“यहोवाचं तुमच्यावर एकनिष्ठ प्रेम आहे याची खातरी असू द्या”: (१५ मि.) चर्चा. २०१९ संयोजक समिती अहवाल हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाकडं परत या पत्र, प्रस्तावना, आणि भाग एक
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत २२ आणि प्रार्थना