जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका जानेवारी २०१७
नमुना सादरीकरणं
आपल्या पत्रिकांसाठी आणि जगाचा अंत जवळ आहे का? याबद्दल सत्य शिकवा यांसाठी नमुना सादरणीकरणं. दिलेली उदाहरणं वापरून स्वतःचं सादरीकरण तयार करा.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
यहोवा आपल्या लोकांची काळजी घेतो
एका उदार यजमानाप्रमाणे, यहोवा आपल्याला मोठ्या प्रमाणात सर्वोत्तम आध्यात्मिक भोजन देतो.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“राजा धर्माने राज्य करेल”
राजा म्हणजे येशू असे “सरदार” किंवा वडील नियुक्त करतो जे कळपाची काळजी घेतात. ते आध्यात्मिक मार्गदर्शन करून आणि तजेला देऊन कळपाला विश्रांती देतात.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
हिज्कीयाला विश्वासाचं प्रतिफळ मिळालं
यहूदी लोकांनी न लढता शरण यावं म्हणून अश्शूरी लोकांनी प्रयत्न केला, पण यहोवाने जेरूसलेमचा बचाव करण्यासाठी देवदूताला पाठवलं.
ख्रिस्ती जीवन
हे यहोवा . . . माझा भरवसा तुझ्यावर आहे
आपण चांगल्या आणि वाईट या दोन्ही परिस्थितीत यहोवावर भरवसा ठेवणं गरजेचं आहे. हिज्कीयाने देवावर आपला भरवसा कसा दाखवला?
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
यहोवा थकलेल्यांना बळ देतो
गरुड ज्या सहजतेने आणि सुंदर रीतीने उडतो, त्यावरून आपण हे शिकू शकतो की, यहोवाने आपल्याला दिलेल्या बळामुळे आपण त्याची उपासना करू शकतो.
ख्रिस्ती जीवन
छळ होत असलेल्या ख्रिस्ती बांधवांसाठी प्रार्थना करायला विसरू नका
छळ होत असणाऱ्या ख्रिस्ती बांधवांची मदत करण्यासाठी आपण प्रार्थना कशी करू शकतो?
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
यहोवा खरी भविष्यवाणी करणारा देव आहे
बॅबिलॉनमध्ये २०० वर्षांनंतर काय होणार हे यहोवाने यशयाद्वारे आधीच सांगितलं.