व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेवाकार्यासाठी तयार व्हा

चर्चेसाठी नमुने

चर्चेसाठी नमुने

पहिली भेट

प्रश्‍न: आपल्याला सोसावं लागणारं दुःख ही देवाकडून शिक्षा नाही असं का म्हणता येईल?

वचन: याक १:१३

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: आपल्या जीवनात इतकं दुःख का आहे?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?

  • दुःख कधी संपेल का?  (T-३४ पत्रिका)

पुनर्भेट

प्रश्‍न: आपल्या जीवनात इतकं दुःख का आहे?

वचन: १यो ५:१९

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: आपल्याला जे सहन करावं लागतं त्याबद्दल देवाला कसं वाटतं?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?

  • जगावर खरंतर कोणाचं नियंत्रण आहे?  (T-३३ पत्रिका)