१८-२४ जून
लूक २-३
गीत ५ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“मुलांनो, तुम्ही आध्यात्मिक प्रगती करत आहात का?”: (१० मि.)
लूक २:४१, ४२—येशू आपल्या पालकांसोबत वल्हांडणाच्या वार्षिक सणासाठी उपस्थित राहायचा (“त्याच्या आईवडिलांची रीतच होती” अभ्यासासाठी माहिती-लूक २:४१, nwtsty)
लूक २:४६, ४७—येशू धार्मिक पुढाऱ्यांचं ऐकत होता आणि त्यांना प्रश्न विचारत होता (“त्यांना प्रश्न विचारत होता” “अगदी थक्क झाले होते” अभ्यासासाठी माहिती-लूक २:४६, ४७, nwtsty)
लूक २:५१, ५२—येशू आपल्या पालकांच्या “आज्ञेत राहिला” आणि देवाची व माणसांची कृपा त्याच्यावर होती (“त्यांच्या आज्ञेत राहिला” अभ्यासासाठी माहिती-लूक २:५१, ५२, nwtsty)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
लूक २:१४—या वचनाचा अर्थ काय आहे? (“आणि ज्यांच्याविषयी तो संतुष्ट आहे त्या पृथ्वीवरील लोकांना शांती मिळ” “ज्यांच्याविषयी . . . संतुष्ट आहे” अभ्यासासाठी माहिती-२:१४, nwtsty)
लूक ३:२३—योसेफचा पिता कोण होता? (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.३-E पृ. ९ परि. १-३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लूक २:१-२०
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. तुमच्या क्षेत्रात घरमालक सहसा ज्या विषयावर आक्षेप घेतो त्याचं उत्तर द्या.
दुसऱ्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
भाषण: (६ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१४ २/१५ पृ. २६-२७—विषय: पहिल्या शतकातील यहुदी कोणत्या आधारावर मसीहाची “वाट पाहत” होते?
ख्रिस्ती जीवन
“पालकांनो, आपल्या मुलांना यशस्वी होण्याची सर्वात चांगली संधी द्या”: (१५ मि.) चर्चा. त्यांनी प्रत्येक संधीचं सोनं केलं हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १७ परि. ११-२२
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ५० आणि प्रार्थना