व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

४-१० जून

मार्क १५-१६

४-१० जून
  • गीत ४३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • येशूने भविष्यवाणी पूर्ण केली”: (१० मि.)

    • मार्क १५:३-५—त्याच्यावर आरोप लावण्यात आला तेव्हा तो शांत राहिला

    • मार्क १५:२४, २९, ३०—त्याच्या कपड्यांवर चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि त्याची थट्टा करण्यात आली (“त्याच्या कपड्यांपैकी . . . आपसात वाटून घेतले” “डोके हलवून” अभ्यासासाठी माहिती-मार्क १५:२४, २९, nwtsty)

    • मार्क १५:४३, ४६—त्याचं शरीर श्रीमंतांच्या कबरेत ठेवण्यात आलं (“योसेफ” अभ्यासासाठी माहिती-मार्क १५:४३, nwtsty)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • मार्क १५:२५—येशूला वधस्तंभावर खिळण्यात आल्याची वेळ वेगवेगळी नमूद करण्यामागचं काय कारण असू शकतं? (“सुमारे नऊ वाजले होते” अभ्यासासाठी माहिती-मार्क १५:२५, nwtsty)

    • मार्क १६:८नवे जग भाषांतर ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात मार्कच्या शुभवर्तमानात सविस्तर किंवा संक्षिप्त शेवट का दिलेला नाही? (“त्या फार घाबरल्या होत्या” अभ्यासासाठी माहिती-मार्क १६:८, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मार्क १५:१-१५

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन