१-७ नोव्हेंबर
यहोशवा १८-१९
गीत २ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“देशाची वाटणी करताना दिसून येणारी यहोवाची बुद्धी”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
यहो १८:१-३—यार्देनच्या पश्चिमेकडे असलेला भाग ताब्यात घ्यायला इस्राएली लोक टाळाटाळ का करत होते? (इन्साइट-१ ३५९ ¶५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) यहो १८:१-१४ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पहिली भेट: आनंदाची बातमी—स्तो ३७:१०, ११ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पहिली भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती क्र. २ २०२१ ची एक प्रत द्या. (शिकवणे अभ्यास १)
पहिली भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सहसा घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास ११)
ख्रिस्ती जीवन
“तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आम्ही यहोवाचे आभार मानतो”: (१५ मि.) वडिलांद्वारे चर्चा. तुमच्या या मदतीसाठी ‘आम्ही नेहमी देवाचे आभार मानतो’ हा व्हिडिओ दाखवा. jw.org वेबसाईटवर असलेल्या “दान किए गए पैसों का इस्तेमाल कैसे किया जाता है?” या लेखमालिकेतले काही खास मुद्दे सांगा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ १०, प्रश्न १; २; ३ (मुद्दा १-२)
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ४९ आणि प्रार्थना