देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
इफ्ताह—यहोवासोबत जवळचं नातं असलेला माणूस
इफ्ताहने मनात राग धरून ठेवला नाही (शास ११:५-९; टेहळणी बुरूज१६.०४ ७ ¶९)
यहोवा आपल्या लोकांशी कसा वागला हे इफ्ताहला माहीत होतं (शास ११:१२-१५; इन्साइट-२ २७ ¶२)
यहोवाच खरा देव आहे हे इफ्ताहने नेहमी लक्षात ठेवलं (शास ११:२३, २४, २७; इन्साइट-२ २७ ¶३)
यहोवासोबत माझं जवळचं नातं आहे, हे मी कोणत्या काही मार्गांनी दाखवू शकतो?