२७ डिसेंबर, २०२१-२ जानेवारी, २०२२
शास्ते १३-१४
गीत ४१ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“मानोहा आणि त्याच्या पत्नीकडून पालक काय शिकू शकतात?”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
शास १४:२, ३—शमशोनसाठी ती पलिष्टी मुलगीच “योग्य” का होती? (टेहळणी बुरूज०५-HI ३/१५ २६ ¶१)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) शास १४:५-२० (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
“सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा—विद्यार्थ्याला वैयक्तिक अभ्यास आणि मनन करायला शिकवा”: (१० मि.) चर्चा. तुमच्या बायबल विद्यार्थ्याला मदत करा—त्याची आध्यात्मिक भूक तृप्त करायला हा व्हिडिओ दाखवा.
बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या! धडा २ थोडक्यात, उजळणी आणि ध्येय (शिकवणे अभ्यास १७)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ १४, प्रश्न १-२
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १८ आणि प्रार्थना